मुखेड २०२५: महाराष्ट्रातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून आशा वर्करांचे मानधन रखडले आहे, असा गंभीर आरोप सीटूच्या (CITU) प्रदेश सचिव कॉम्रेड उज्वला पडलवार यांनी केला आहे. आशा वर्कर या शासकीय आरोग्य योजनांची माहिती गावोगाव पोहोचवताना, गरोदर माता, क्षयरोग, कर्करोग,
नाशिक, २०२५: नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारावा, तसेच पंढरपूर येथे साने गुरुजी यांचा पुतळा उभारण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश हेमंत गोखले यांनी केली. डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेच्या १३८व्या पुष्पात, मु. शं. औरंगाबादकर
बस्तवडे, १५ जुलै २०२५: बस्तवडे ग्रामपंचायतीच्यावतीने लोक राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५१वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात गावातील ज्येष्ठ व्यक्ती श्री. चंद्रकांत भोसले आणि डॉ. भारत शिंदे यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची
महाराष्ट्र शासन "महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम" कायदा आणू पहात आहे. तो अस्तित्वात आला तर कोणत्याही व्यक्ती किंवा संघटना यांना कोणत्याही विषयावर शासनाविरुद्ध बोलता येणार नाही. या कायद्याचे नाव महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम" असे असले तरी तो जनतेची सुरक्षा करणारा आहे असे म्हणता येणार
संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रा. प्रेमकुमार बोके यांचा आरोप
अंजनगाव सुर्जी: महाराष्ट्र सरकार आणत असलेला जनसुरक्षा कायदा हा समाजात जनजागृती करीत असलेल्या विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, लेखक व सर्वसामान्य नागरिक यांच्या विरोधात आहे. तसेच या कायद्याच्या आडून सरकार अभिव्यक्ती