अकोला, दि. ३१ जुलै २०२५: अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, अकोला यांच्या वतीने एम.आय.डी.सी. परिसरात ५० वृक्षांचा वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमाला समता परिषदेच्या विदर्भ विभागीय महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. मायाताई इरतकर यांनी उपस्थिती लावली. त्यांनी आदित्य ग्रुप, शिवनी,
अकोला, जुलै २०२५: अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महिला आघाडीच्या विदर्भ विभागीय अध्यक्षपदी सौ. माया इरतकर यांची नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा. छगनराव भुजबळ यांनी जाहीर केली. सौ. इरतकर यांनी अकोला जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षपदी कार्यरत असताना सामाजिक समता
नांदेड, जुलै २०२५: कामगार चळवळीतील अथक योगदानासाठी प्रसिद्ध असलेल्या कॉम्रेड उज्वला पडलवार यांना यंदाचा प्रतिष्ठित 'क्रांतिसिंह नाना पाटील' पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार दरवर्षी क्रांतिसिंह नाना पाटील आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या
महाज्योती निधीच्या कपातीवरून ओबीसी संघटनांचा नागपुरात आक्रोश
नागपूर येथे महायुती सरकारच्या महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) साठी अपुरा निधी आणि पीएच.डी. संशोधकांना अधिछात्रवृत्तीच्या लाभापासून वंचित ठेवण्याच्या निर्णयावरून ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. 23 सप्टेंबर
वंचित बहुजन आघाडीचा संवाद दौरा
वाशीम येथे वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) संवाद यात्रेच्या निमित्ताने फंक्शन हॉल येथे एक भव्य सभा उत्साहात संपन्न झाली. या सभेत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी वंचित समूहांना एकजुटीचे महत्त्व पटवून देताना सांगितले, “येणारा काळ अत्यंत