गडचिरोली: सुरजागड, झेंडेपार आणि इतर ४२ बेकायदेशीर खाण प्रकल्पांविरुद्ध गडचिरोली जिल्ह्यातील जनतेचा रोष उफाळून आला आहे. १३ जून २०२५ रोजी इंदिरा गांधी चौकात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा शाखेच्या वतीने आयोजित एकदिवसीय धरणे आंदोलनात प्रा. अनिल होळी यांनी या प्रकल्पांचा तीव्र निषेध व्यक्त
कळंब: राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाने १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाविरोधात (जीआर) आक्रमक पवित्रा घेतला आहे. या जीआरमुळे राज्यातील सुमारे २५,००० शिक्षकांना अतिरिक्त ठरवण्यात आले असून, खाजगी शाळांना डोके मोजणीवर तर सरकारी शाळांना आधार कार्ड अपडेटवर पटसंख्या निर्धारित करत दुजाभाव केला जात
साकोरी, ता. जुन्नर, जि. पुणे, दि. २५ मे २०२५: लोंढे मळा, साकोरी येथील जेतवन बुद्ध विहाराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा झाला. भगवान मथाजी उघडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयुष्यमान अशोक भगवान उघडे यांनी बांधलेल्या या विहाराच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाल्याचा हा
जालना, दि. १ जून २०२५: राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ११व्या बहुजन व्याख्यानमालेत प्रा. लक्ष्मण हाके यांनी बहुजन समाजाच्या नेतृत्वाला सत्ताधाऱ्यांकडून बदनाम केले जात असल्याचा गंभीर आरोप केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी
ओबीसी जनमोर्चाचे वतीने प्रज्ञावंतांचा सत्कार, ओबीसी संशोधक आणि गुणवंतांनी ओबीसींचा मान वाढविला. दिगंबर लोहार. कोल्हापूर दि.१ जून - ओबीसी जनमोर्चा कोल्हापूरच्या वतीने आज दैवज्ञ समाज बोर्डिंग येथे ओबीसी मधील प्रज्ञावंतांचा सत्कार करण्यात आला ब्रेस्ट कॅन्सरवर केमोथेरपी ऐवजी पर्यायी व स्वस्त