शाहूवाडी: कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा, एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ, येथे नुकताच अजिंक्य बेर्डे आणि जया बर्मन यांच्या सत्यशोधक विवाहाचा अनोखा सोहळा पार पडला. या विवाहाने पर्यावरण संरक्षणाचा आणि सामाजिक समतेचा संदेश देत सर्वांना प्रेरणा दिली. पर्यावरणप्रेमी अजिंक्य आणि पश्चिम बंगालची सामाजिक बांधिलकी
श्रीरामपूर: डाव्या चळवळीच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा गाठत, लाल निशाण पक्ष येत्या ३१ मे २०२५ रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिबरेशन (भाकप माले लिबरेशन) मध्ये विलय होणार आहे. श्रीरामपूर येथील गोविंदराव आदि सभागृहात आयोजित ऐक्य परिषदेत हा ऐतिहासिक सोहळा पार पडेल. या परिषदेला
जळगाव: चाळीसगाव येथील हंस चित्रपटगृहात नुकताच महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या प्रेरणादायी कार्यावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने समाजसुधारणेचा एक अनमोल वारसा रसिक प्रेक्षकांसमोर मांडला. कार्यक्रमाचा शुभारंभ जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक प्रमोद बापू
बस्तवडे ता. कागल येथे त्याग मूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची स्मृतिदिन साजरा करण्यात आला. सुरुवातीस प्रतिमा पूजन आयुष्यमती शालन बळवंत माने, प्रमिला गणपती कांबळे , बाळाबाई आनंदा ,कांबळे, पुनम धर्मेंद्र कांबळे , संजीवनी केरबा सावंत , व आनंदी शिवाजी पाटील , सुनिता दसरथ सुतार व विमल पुंडलिक कांबळे
- हिरालाल पगडाल, संगमनेर
भारतात अनेक स्त्री राज्यकर्त्या होऊन गेलेल्या आहेत, परंतु त्यापैकी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या एकमेव अशा राज्यकर्त्या होत्या की, ज्यांनी शस्रांचा कमीतकमी वापर व जास्तीतजास्त लोककल्याणकारी कार्य केले. अहिल्याबाईंना 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर' या नावाने संबोधले