महाज्योती निधीच्या कपातीवरून ओबीसी संघटनांचा नागपुरात आक्रोश
नागपूर येथे महायुती सरकारच्या महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) साठी अपुरा निधी आणि पीएच.डी. संशोधकांना अधिछात्रवृत्तीच्या लाभापासून वंचित ठेवण्याच्या निर्णयावरून ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. 23 सप्टेंबर
वंचित बहुजन आघाडीचा संवाद दौरा
वाशीम येथे वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) संवाद यात्रेच्या निमित्ताने फंक्शन हॉल येथे एक भव्य सभा उत्साहात संपन्न झाली. या सभेत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी वंचित समूहांना एकजुटीचे महत्त्व पटवून देताना सांगितले, “येणारा काळ अत्यंत
बस्तवडे, ता. कागल येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एक विशेष अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात गावचे मा. सरपंच श्री. आप्पासो माळी, शालेय समिती अध्यक्ष नेताजी वायदंडे आणि श्री दत्तगुरु दूध संस्था संचालक तानाजी कांबळे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या
पुणे, दि. १७: महाराष्ट्र विधानमंडळाने नुकताच मंजूर केलेला ‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा’ हा घटनाविरोधी, भेदभावपूर्ण आणि लोकशाहीविरोधी असल्याचा आरोप करत, संविधान रक्षक वकील फोरम, पुणे यांनी या कायद्याची अंमलबजावणी तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात फोरमने पुणे येथे एका सभेत
नागपूर: ओबीसी युवा अधिकार मंच आणि बळीराजा क्लब, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विदर्भस्तरीय वक्तृत्व स्पर्धा 2025 चे भव्य आयोजन नागपूर येथे नुकतेच पार पडले. सामाजिक न्याय, जातीनिहाय जनगणना, समृद्ध भारत, आरक्षण आणि संविधान या महत्त्वपूर्ण विषयांवर