नागपूर, १९ ऑगस्ट २०२५: नागपूर शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, कृषी तज्ज्ञ आणि पर्यावरणप्रेमी अमिताभ पावडे यांचे सोमवारी, १८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी अपघातात दुर्दैवी निधन झाले. वयाच्या ६१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, आणि या धक्कादायक घटनेने नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली
इचलकरंजी, 2025: क्रांती दिन (9 ऑगस्ट 2025) आणि रक्षाबंधनाच्या पवित्र निमित्ताने इचलकरंजी येथे संविधान परिवार आणि सद्भाव मंच महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्नेहबंधन’ हा अनोखा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात तिरंगा राखी बांधून सौहार्द, शांतता, आणि एकतेचा संदेश देण्यात आला. हुतात्मा
पुरंदर तालुक्यातील विविध संविधान प्रेमी व्यक्ती आणि संघटना एकत्र येऊन क्रांती दिनांचे औचित्य साधून शनिवार दि. ९ ऑगस्ट २०२५ रोजी सासवड नगरपालिकेसमोर निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण देशभर ९ ऑगस्ट हा क्रांती दिन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. याच दिवशी इंग्रजांना चले जाव म्हणत
सांगली दि. ३ ऑगस्ट २०२५ विजयनगर सांगली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे सांगली जिल्ह्य़ातील पुरोगामी चळवळ च्या सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते यांची संविधान संरक्षण करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत बुद्ध, बसवांना, फुले,शाहू, आंबेडकर यांच्या
छत्रपती संभाजीनगर, 16 ऑगस्ट 2025: मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरात ‘विद्रोही सांस्कृतिक चळवळी’च्या वतीने आयोजित ‘मराठी भाषा आणि संस्कृती संरक्षण परिषद’ नुकतीच पार पडली. या परिषदेत मराठी भाषा लढ्याचे नेते प्रा. दीपक पवार यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामागील