वाशिम - वाशीम येथील जिल्हा क्रिडा संकुल येथे आयोजीत वर्हाडी याञामध्ये ऊद्घाटन सोहळ्याप्रसंगी मानोरा येथील बंजारा सांस्कृतीक ग्रुपच्या आसोला येथील मनुताई राठोड, कवीता चव्हाण, रुद्राळाच्या रेखा चव्हाण, गोस्ताच्या छाया पवार, वाईगौळच्या ज्योती खंडारे, वंदना खंडारे, वातोदच्या अलका जामनीक, ऐकलाराच्या
महागाव शहर काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने विविध मागण्यांसाठी तहसीलदारांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जुनी पेन्शन योजना महाराष्ट्रात लागू करावी, बिहार राज्याप्रमाणे महाराष्ट्रात ओबीसी जनगणना जातनिहाय करावी, ओबीसी मागासवर्गीय, अल्पसंख्यांक समाजाशी संलग्न विविध मंडळाची
जत: दि.४ एप्रिल २०२३ - राष्ट्रीय पिछडा(ओ.बी.सी.) वर्ग मोर्चा महाराष्ट्र राज्यव्यापी परिवर्तन यात्रा मंगळवार दिनांक ११ एप्रिल २०२३ रोजी चौंडेश्वरी हॉल पलूस येथे सकाळी १०.०० ते २.०० वाजेपर्यंत तसेच बुधवार दिनांक १२ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १०.०० ते २.०० वाजेपर्यंत बालगंधर्व नाट्यगृह विजयपूर रोड,मिरज
नागपूर, प्रति : भारतीय संविधानामुळेच भारत देश मजबूत झालेला आहे. धर्माच्या नावावर निर्माण झालेले देश नेस्तनाभूत झालेत परंतु संविधानाने या अनेक धर्माच्या व जातीच्या देशाला मात्र एकत्र बांधून ठेवलेले आहे. ही संविधानाची फार मोठे देण आहे. असे अध्यक्षस्थानावरून प्रदीप ढोबळे यांनी सांगितले. दिघोरी येथे
गोरेगाव, ता. १३ : ओबीसी सेवा संघाचे तिसरे अधिवेशन रविवारी (ता. १२) येथील गुरूकृपा लॉन येथे आयोजित करण्यात आले होते. अधिवेशनाचे उद्घाटन धनजंय वंजारी यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रदीप ढोबळे होते. यावेळी जे. के. लोखंडे, बी. एम. करमकर, उपेंद्र कटरे, सावन कटरे, उमेश कोराम, डॉ. गुरुदास येडेवार, सविता वेदरकर, बबलू