पीएच.डी. संशोधकांना 'महाज्योती' तर्फे अधिछात्रवृत्ती

PhD Additional Scholarships for Researchers by Mahajyoti     पुणे : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर (महाज्योती) यांच्यामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी २०२१ मध्ये निवड झालेल्या ६४८ विद्यार्थ्यांना आणि २०२२ मध्ये निवडलेल्या एक हजार २३६ विद्यार्थ्यांना

दिनांक 2023-08-21 06:01:08 Read more

पन्नास टक्क्यांची अट काढली तरच आरक्षण शक्य

Maratha Aarakshan versus fadnavis Sarkar - Ashok Chavanअशोक चव्हाण : मराठा समाजाची दिशाभूल करू नये      कोल्हापूर  :  "मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर किंवा मुंबईत दहा बैठका घेतल्या तरीही त्याचा काहीही होणार उपयोग नाही. केंद्र सरकार आरक्षणामध्ये असणारी ५० टक्क्यांची अट शिथिल करत नाही, तोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही. त्यासाठी दिल्लीतच बैठक घेणे आवश्यक

दिनांक 2023-08-21 05:46:00 Read more

ऑगस्टअखेर राज्यात ओबीसी अधिकारी, कर्मचारी संघटनेचा विस्तार

Expansion of OBC Officers Staff Association in the state by August endसंस्थापक अध्यक्ष सुनील शेळके यांचा निर्धार      ओबीसी अधिकारी, कर्मचारी संघाचा विस्तार ३१ ऑगस्टपर्यंत संपूर्ण राज्यात करणार असल्याचा निर्धार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके यांनी व्यक्त केला.      छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या चिंतन शिबिराच्या अनुषंगाने ऑनलाइन आढावा बैठकीचे आयोजन

दिनांक 2023-08-17 07:47:44 Read more

ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ जिल्हा शाखा परभणी कार्यकारणी जाहीर

OBC Officers Staff Union District Branch Parbhani Executive Announced     दिनांक ०६ ऑगस्ट २०२३ रोजी ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ जिल्हास्तरीय बैठक संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर सभागृह विद्यानगर परभणी येथे घेण्यात आली. यावेळी सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संघटनेचे राज्य महासचिव राम वाडीभस्मे यांनी संघटनेचे कार्य व परिचय सविस्तरपणे सर्वांसमोर

दिनांक 2023-08-17 04:15:06 Read more

मंडल यात्रेचे आयोजन जनजागृतीसाठी : उमेश कोर्राम

Mandal Yatra organized for public awareness Umesh Korram     पवनी - ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसींना त्यांचे हक्क व अधिकार मिळाला पाहिजे यासाठी जनजागृती करावी या एकमेव उद्देशाने मंडल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे असे मत मंडल यात्रेचे प्रमुख आयोजक उमेश कोर्राम यांनी व्यक्त केले.     नागपूर पासून सुरू झालेल्या मंडल यात्रेचे आगमन पवनी शहरात झाले. त्यावेळी

दिनांक 2023-08-17 03:30:55 Read more

About Us

It is about Samaj news and

Thank you for your support!

Contact us

type add