म्हणून संभाजीराजे स्वराज्यरक्षक

Swarajyarakshak Sambhaji- अनिल भुसारी      छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या काळात विपरीत परिस्तिथीती असतांना आपल्या कर्तृत्वाच्या आणि सहकाऱ्यांच्या बळावर शेतकरी, कष्टकरी, महिला, दिन - दलितांना स्वातंत्र्य, न्याय, हक्क देणारे स्वराज्य निर्माण केले ते एक महान कार्य ठरले. 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने

दिनांक 2023-04-11 02:05:07 Read more

" विद्रोहातून, क्रांतीतून 'करुणा' वजा केली तर ! "

vidrohi Sahitya Sammelan is greater than Marathi Sahitya Sammelanअनुज हुलके      गाडगे महाराजांनी कठोरपणे देवावर टीका केली असेल,  पंढरपुरात जाऊन ते पांडुरंगाच्या दर्शनासाठी मंदिरातही गेले नसतील, पण तेथे येणाऱ्या वारकऱ्याला 'कशाला येथे येतोस मारायला?' असं कधी म्हणाले नाही. त्याची त्या गर्दीतील गैरसोय बघून, निवाऱ्याला जागा नाही, हे बघून त्यांनी त्यांच्यासाठी

दिनांक 2023-04-11 12:51:07 Read more

सर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे आवश्यक

The independence of the Supreme Court must be preservedप्रेमकुमार बोके     सर्वोच्च या शब्दातच न्यायालयाची सर्वोच्च क्षमता आणि श्रेष्ठता सिद्ध होते.भारतीय संविधानाने सर्वोच्च न्यायालयाला खूप अधिकार बहाल केलेले आहे.कलम १४३ नुसार सार्वजनिक दृष्टीने महत्वाच्या असलेल्या मुद्यांवर राष्ट्रपती सुध्दा सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेवू शकतात.सार्वजनिक महत्वपूर्ण

दिनांक 2023-04-11 12:34:27 Read more

महाराष्ट्र भूषण : एक समीक्षा

Maharashtra Bhushan Ek Samikshaप्रेमकुमार बोके २०२२ चा "महाराष्ट्र भूषण" पुरस्कार नुकताच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन ! महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार दरवर्षी विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना दिला जातो.या वर्षीपासून या पुरस्काराची

दिनांक 2023-04-11 12:27:25 Read more

इंग्रजांपेक्षाही घातक संकट चालून येतेय

A more dangerous crisis than the British is going on - Dr Baba Adhavलढा देण्याचे डॉ. आढाव यांचे आवाहन      'इंग्रजां च्या गुलामगिरीपेक्षाही घातक संकट चातुर्वर्ण्य आणि धर्मसत्तेच्या रूपाने देशावर चालून येत आहे. त्याचा सामना करण्यासाठी आपण सर्वांनी एकजूट होऊन लढा दिला पाहिजे,' आवाहन कष्टकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव यांनी बुधवारी व्यक्त केले.     

दिनांक 2023-04-11 11:25:07 Read more

About Us

It is about Samaj news and

Thank you for your support!

Contact us

type add