नागपूर : सामाजिक समता आणि शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित "फुले" या चित्रपटाने सर्वत्र चर्चा निर्माण केली आहे. आज ओबीसी युवा अधिकार मंच आणि बळीराजा क्लब, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मूव्ही मॅक्स इटर्निटी मॉल,
भूषण रामटेके : शाहू करिअर गायडन्स तर्फे नोकरीविषयक मार्गदर्शन
कोल्हापूर - कौशल्य आणि विविध देशातील भाषा अवगत केल्यास जगात शिक्षण व नोकरीच्या संधींची कमतरता नाही. पण यामध्ये मराठी तरुण मागे आहे. मराठी तरुणांनी याकडे वळावे, असे आवाहन करत आंबेडकर 'राईट एज्युकेशन ग्रुप यासाठी सहकार्य करेल, असे
गडचिरोली - अक्षय तृतीयासारख्या सोनियाच्या दिवशी देशभर ओबीसीसह सर्व जातींची जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने घेतल्याबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघ जिल्हा गडचिरोलीच्या वतीने स्वागत करून अभिनंदन करण्यात आले
पेण येथे राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून, या संघटनेने आपल्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी लातूर येथील बाभळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रेखाताई सुडे यांची निवड जाहीर केली आहे. हा श्रमिक संघटनेकडे नोंदणीकृत असलेला संघ आपल्या सामाजिक
पेण 25 एप्रिल 2025 रोजी दिग्दर्शक अनंत महादेवन यांचा 'फुले' हा चित्रपट जगभरात प्रसिद्ध झाला. या चित्रपटासाठी प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. हा चित्रपट अधिकाधिक लोकांना पाहायला मिळावा यासाठी तो चित्रपट आपल्या महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्यात यावा अशी राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष