आमचे रक्त ढोसणारांना सवाल ?
ज्यांच्याकडे जमीन आहेत त्यांनीच आपल्या नात्यातील, गोत्यातील रक्तातील बांधवांचे रक्त ढोसले आहे. त्यांचा विकास करता करता त्यांनाच भकास केले आहे. राजकीय, सहकार, शैक्षणिक सत्ता स्थाने याच मराठा समाजाने ताब्यात ठेवलीत. परंतु पिड्यान पिड्या चिरडलेल्या इतर मागास समाजाला कुठे
नाशिक : विद्रोही संमेलन है आमने सामने तसेच मराठी साहित्य संमेलनाच्या तारखांनाच घेण्याची परंपरा असल्याने यंदाचे संमेलनही ४ आणि डिसेंबरलाच घेण्याच्या दृष्टीने तयारीला लागण्याचा संकल्प संमेलनाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. मात्र, संमेलनाच्या अधिकृत तारखांची घोषणा येत्या आठवड्यात करण्याचा निर्णय
ओबीसींच्या प्रश्नांवर भाजपची भूमिका दुटप्पी - ओबीसींचे नेते छगन भुजबळ.
औरंगाबाद : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम व्हावे, यासाठी महाविकास आाघाडी सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. सर्व विरोधी पक्षांशी चर्चा करूनच राज्य सरकारने ओबीसी
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) चाचणी परीक्षेत उत्तीर्ण व एमपीएससी आणि यूपीएससी पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी निवड झालेल्यांना विद्यावेतन मिळत नसल्याने विद्यार्थी आक्रमक झाले असून ते राज्यभर आंदोलन करणार आहेत.
महाज्योतीने १३सप्टेंबर २०२१ रोजी एमपीएससी
जातीनिहाय जनगणना करण्यासह राजकीय आरक्षण देण्याची मागणी
सातारा ता. १९ : ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी तसेच, ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे, या मुख्य मागण्यांसाठी सातारा जिल्हा ओबीसी महिला संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्यात आले. या वेळी संघटनेच्या कार्याध्यक्ष