“ज्यासी अपंगिता नाही त्यासी जो धरि हृदयी तोचि साधु ओळखावा देव तेथेचि जाणावा” हे संत तुकारामांचे वचन सार्थ करणारा लोक कल्याणकारी राज राजर्षी छ. शाहू यांनी जीवनभर केलेल्या कार्याचे स्मरण आणि चिंतन केल्या नंतर खरोखरीच बहुजनांसाठी जीवन जगणारा व लोकहितार्थ कष्टणारा राजा बहुजनांचा महानायक म्हणुन
होऊन गेले महामानव डॉ. आंबेडकर भिमराव देशासाठी झटले अहोरात्र स्वातंत्र्याची मशाल फिरवील सर्वत्र आनंदले भारतवासीयाचे नेत्र जगात केले उज्वल देशांचे नांव ||१|| समतेचा केला पुरस्कार एकतेचा चढवीला झालर त्यांचे करू या स्वप्न साकार घटनेवर चाले भारत सरकार होऊन गेला महामानव डॉ. आंबेडकर भिमराव ||२|| धों.द.पाठक,
आज पुण्याला जे विद्येचे माहेर घर आले आहे. तेच मुळात आपण विसरलोत. बहुजनांना लुटणाद्येचे माहेर घर आले आहे. तेच मुळातया विकृत्तीवर पहिला हाला महात्मा फुल्यांनी केला. शेकडो वर्ष जो एक दहशदवाद निर्माण करून बहुजनांना शिक्षणा पासून दूर ठेऊन जी परंपरा निर्माण केली होती ती मोडीत काढण्याचे काम महात्मा फुल्यांनी
भारतीय घटनेमध्ये १०४ वे संशोधन करून कलम १५(५) अंतर्गत देशातील ओबीसींना प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये (जसे इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडीयन स्कूल ऑफ बिझनेस, इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट व तत्सम) २७ % टक्के घटनादत्त आरक्षण देण्याचा ठराव बहुमताने म्हणजेच ३७९ विरूद्ध ०१ असा पारित करण्यात
स्वातंत्र्याच्या साठाव्या वर्षात पदार्पण करताना बहुजन समाजातील नवयुवकाचे भवितव्य अत्यंत अंधकारामय होत आहे. २१ व्या शतकातील जागतिकीकरणाच्या युगामध्ये संगणक क्रांतीनी वेग घेतला आहे. सगळीकडे माहिती तंत्रज्ञानाचा स्फोट झालेला आहे. या वास्तवतेकडे डोळेझाक करून ८० टक्के ओबीसी जनतमा उपास-तापास, कर्मकांड,