नगर - सावित्रीबाई फुले यांनी बिकट परिस्थितीत हालअपेष्टा सहन करून आणि समाजाचा विरोध पत्करुन शिक्षण घेतले. एका बिकट क्षणी समाज विरोध असह्य होत असताना महात्मा जोतीबा फुले हे खंबीरपणे सावित्रीबाई फुले यांच्या पाठीशी उभे राहिले. सावित्रीबाई व महात्मा जोतीबा फुलेंच्या या अथक प्रयत्नामुळेच आज स्त्री
हरिभाऊ राठोड यांचे आवाहन; इम्पिरिकल डेटा गोळा करा.
मुंबई : ओबीसी आरक्षण आपल्या हक्काचे आहे; त्यासाठी शेवटपर्यंत लढा द्या, असे आवाहन ओबीसी आरक्षण अभ्यासक, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी बुधवारी केले. ते मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या मेळाव्यात बोलत होते.
भटके-विमुक्त, ओबीसी, बारा
प्रेमकुमार बोके
केंद्रिय मंत्रिमंडळ विस्तारात का ओबीसी समाजाच्या 27 लोकांना मंत्रीपदाच्या तुकड्याने खूष करुन समस्त ओबीसींना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. लगेच ओबीसींची जनगणना करणार नाही हे जाहीर करुन कोट्यावधी जनतेची स्वप्ने मूठभर मंत्र्यांच्या दावणीला बांधून ओबीसींना व्यवस्थितपणे
ओबीसी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य विभाग नागपूर, जिल्हा चंद्रपूर तालुका शाखा - कोरपना, भव्य ओबीसी धरणे आंदोलन दिनांक ३१ डिसेंबर २०२१ रोजी शुक्रवारला सकाळी ११-०० वाजता स्थळ तहसील कार्यालय, कोरपना
दिनांक ६ डिसेंबर २०२१ रोजी ओबीसी (VJ/NT/DNT/SBC) प्रवर्गाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकिय
पुणे - क्रांतिज्योती सावित्रीमाता फुले जयंती निमित्ताने पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सोमवार दि.०३/०१/२०२२ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहनदादा जोशी, दिप्तीताई चवधरी, पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा पूजा आनंद यांच्या हस्ते सावित्रीमाता फुले