पुणे : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर (महाज्योती) यांच्यामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी २०२१ मध्ये निवड झालेल्या ६४८ विद्यार्थ्यांना आणि २०२२ मध्ये निवडलेल्या एक हजार २३६ विद्यार्थ्यांना
अशोक चव्हाण : मराठा समाजाची दिशाभूल करू नये
कोल्हापूर : "मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर किंवा मुंबईत दहा बैठका घेतल्या तरीही त्याचा काहीही होणार उपयोग नाही. केंद्र सरकार आरक्षणामध्ये असणारी ५० टक्क्यांची अट शिथिल करत नाही, तोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही. त्यासाठी दिल्लीतच बैठक घेणे आवश्यक
सचिन राजूरकर -
मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार १९९० मध्ये केंद्रीय सेवा व शिक्षणातील प्रवेशांमध्ये इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) ५२ टक्के आरक्षण लागू करण्यात आले. परंतु काही उच्चश्रूंनी याविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका टाकली. त्यात इंद्रा सहानी वर्सेस भारत सरकारच्या १९९२ ला लागलेल्या निकालात २७
तळेगाव ढमढेरे येथे पारंपरिक रूढींना फाटा : सत्याचे पालन करण्याची प्रतिज्ञा
तळेगाव ढमढेरे जुन्या रूढींना फाटा देत तळेगाव ढमढेरे येथे पहिल्यांदाच प्रा. हरी नरके यांचा दशपिंड विधी सत्यशोधक पद्धतीने कुटुंबीयांनी केला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षापासून
जत तालुक्यात फुले, शाहु ,आंबेडकर यांचे विचार प्रसार करण्यासाठी दर रविवारी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत बुध्द विहार जत येथे बैठकीचे आयोजन
जत दि.१३ आगस्ट २०२३ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान जत येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी साजरी करण्यात आली त्यानंतर थोर विचारवंत डॉ. प्रा.हरी नरके