झरी जामणी तालुक्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील व्ही.जे., एन.टी, एस.बी.सी. जातनिहाय जनगणना कृती समितीच्या वतीने आज ३० आक्टोबर २०२१ ला झरी तहसील कार्यालयासमोर एक दिवशीय आंदोलन करण्यात आले. ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यास स्पष्ट नकार देणाऱ्या मुजोर केंद्र सरकारचा धिक्कार करण्यात आला. विधिमंडळाच्या
संविधान चौकात केले आंदोलन
नागपूर- राज्यात महाविकास आघाडी, बहुजन कल्याण विभागातर्फे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतिगृह तयार करण्यात आले नाही. यामुळे विविध संघटनांतर्फे राज्यात व नागपुरातील संविधान चौक येथे शनिवारी आंदोलन करण्यात आले.
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर नवीन शासकीय
सातारा : महाराष्ट्र अंधश्रध्दानिर्मूलनसमितीच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन मिड ब्रेन एक्टिवेशनचा भांडाफोड करण्यात आला.महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्या अॅड. मुक्ता दाभोळकर यांनी सविस्तर भूमिका मांडली.
बीड ब्रेन अक्टिवेशनच्या मागे आर्थिक गणित, छद्म विज्ञान,
बदलापूर - ओबीसी आरक्षणाचा लढा ही चळवळ आहे. हा लढा पक्षासाठी नसून समाजासाठी आहे. भाजपा आरक्षण हटविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करून आज ओबीसींचे आरक्षण गेले, उद्या अनुसूचित जाती-जमातींचही जाऊ शकते. त्यामुळे ओबीसी-बहुजनांनी एकत्रितपणे ही लढाई लढावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी
आमचे रक्त ढोसणारांना सवाल ?
ज्यांच्याकडे जमीन आहेत त्यांनीच आपल्या नात्यातील, गोत्यातील रक्तातील बांधवांचे रक्त ढोसले आहे. त्यांचा विकास करता करता त्यांनाच भकास केले आहे. राजकीय, सहकार, शैक्षणिक सत्ता स्थाने याच मराठा समाजाने ताब्यात ठेवलीत. परंतु पिड्यान पिड्या चिरडलेल्या इतर मागास समाजाला कुठे