जातीनिहाय जनगणना करण्यासह राजकीय आरक्षण देण्याची मागणी
सातारा ता. १९ : ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी तसेच, ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे, या मुख्य मागण्यांसाठी सातारा जिल्हा ओबीसी महिला संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्यात आले. या वेळी संघटनेच्या कार्याध्यक्ष
सातारा - स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत केल्याशिवाय महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेऊ नयेत, या मागणीसाठी ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समन्वय समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले
परड्या अन् कवड्यांच्या माळा जाळून लातुरात आंदोलन.
लातूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली धम्मदिक्षा दिली असली तरी बहुजन समाजात आजही रुढी परंपरा कायम आहेत. त्यामुळेच आराध्यांच्या घरात आराधीच जन्माला येण्याची प्रथा आजही कायम आहे. ही प्रथा मोडीत काढली तरच आराध्यांच्या घरातही जिल्हाधिकारी
सातारा जिल्हा ओबीसी महिलांचा दसरा मेळावा मंगळवार दि. १९/१०/२०२१ रोजी सकाळी ११ ते ५ वा. स्थळ - संत गाडगे महाराज समाज सेवा संस्था, ९३ कामाठीपूरा, वाय. सी. कॉलेज समोर, सातारा. आयोजित करण्यात आलेला आहे. प्रथमसत्र सकाळी ११ ते १ वा. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुनःप्रस्थापित व्हावे, यासाठी २०२१ ची जनगणना
प्रा. श्रावण देवरे, नाशिक
सर्व जातीधर्माच्या वोटबँका परवडल्या पण ओबीसी वोटबँक नको, याची खात्री झालेली असल्यामुळे ही वोटबँक मुळातूनच उखडून नष्ट करण्याचा चंग सर्वच राजकीय पक्षांच्या उच्चजातीय नेत्यांनी बांधला आहे. आज राजकीय आरक्षण नष्ट करण्यात आलं आहे, आता नोकर्यांमधील आरक्षण नष्ट करून ओबीसींचे