कवठे महांकाळ दि. १ - एस. बी. सी. संघर्ष समिती च्या वतीने आज एस.बी.सी. आरक्षण बचाव आंदोलनांतर्गत तहसीलदार यांना एस.बी.सी. आरक्षण ५० टक्क्याच्या आत बसविणे बाबतचे निवेदन तहसीलदार बी जे गोरे देण्यात आले. याप्रसंगी समितीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष संजय कोळी, सुभाष कोष्टी, प्रा,
पुणे - दरवर्षीप्रमाणे जेजुरीगड येथे ओबीसी दसरा मेळाव्याचे आयोजन जय मल्हार सांस्कृतिक सभाग्रह जेजुरी येथे करण्यात आले होते. सर्वच प्रस्थापित पक्षातील प्रस्थापित नेत्यांनी ओबीसीची केलेली कोंडी फोडायची असेल तर ओबीसी चा स्वतःचा हक्काचा पर्याय पर्याय निर्माण करण्याच्या भूमिकेवर विचार करण्याची
दिगंबर लोहार, 9420779589, संघटक :- ओबीसी सेवा फाऊंडेशन, ओबीसी जनमोर्चा
या भारत देशातील सेवाकरी वर्गाला, ज्याने खऱ्या अर्थाने हा देश घडविला ते बारा बलुतेदार आठरा अलुतेदार, कारागीरी ज्यांच्या रक्तातच आहे. अशा या देशाच्या ६०% लोकसंख्या असलेल्या ओबीसींना डावलून देत महासत्ता, बलवान होवू शकेल ? या बहुसंख्य
पुणे - ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना व्हावी, अशी मागणी विधानसभेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. मात्र त्यांच्या या मागणीला ब्राह्मण महासंघ आणि मराठा क्रांती ठोक मोचनि विरोध केला आहे. जनगणना करायची तर सर्वांची करा, अशी मागणी पत्रकार परिषदेत ब्राम्हण महासंघाने
शासन धूळफेक करत असल्याचा आरोप : निर्णय न झाल्यास आंदोलन
गोंदिया - इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी 36 मुलींसाठी व 36 मुलांसाठी असे एकूण 72 वसतिगृह सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन आज शनिवारला मुख्यमंत्री,बहुजन कल्याण मंत्री व पालकमंत्री यांना