मोदी सरकारमुळे ओबीसी आरक्षण धोक्यात - ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या.
सातारा जिल्हा ओबीसी संघटनेचे कराडात आंदोलन; कराड : ओबीसी समाजाची जात निहाय जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे,यामागणीसाठी सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भारत लोकरे, महासचिव प्रमोद क्षीरसागर,
कराडात ओबीसी आरक्षणासाठी गुरुवारी आंदोलन
राजेंद्र रेळेकर - ओबीसी लोकप्रतिनिधींनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन कराड - ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्प्रस्थापित व्हावे. तसेच ओबीसींसह सर्वांची जातिनिहाय जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी गुरुवारी ११ रोजी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत येथील तहसीलदार कार्यालयावर आंदोलन करणार असल्याची माहिती
ओबीसी विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाला घेऊन ओबीसीचे निवेदन
गोंदिया - इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी ३६ मुलींसाठी ब ३६ मुलांसाठी असे एकूण ७२ वसतिगृह सुरू करण्यात यावे, या मागणीचे निवेदन ओबीसी अधिकार मंच, ओबीसी सर्व समाज मंच, स्टुडंटस राईटस असोसिएशन ऑफ इंडियाच्यावतीने आज (ता.३०) उपविभागीय अधिकारी
पंकजा मुंडेंचे मोदी सरकारला रिमाइंडर
पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या संसदेतील सन २०११ मधील एक भाषण ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहे. या भाषणाद्वारे गोपीनाथ मुंडे हे केंद्र सरकारकडे स्वतंत्र ओबीसी जनगणनेची मागणी करत आहेत. त्यावेळी आयटी प्रवेशासाठी ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यात
महाज्योतीचा उपक्रम : दररोज सहाजीबी इंटरनेट डेटाही मोफत
वर्धा : महाज्योतीकडे नोंदणी केलेल्या ओबीसी, विमुक्त जाती व भटक्या जमाती विशेष मागासवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. ऑनलाईन सुरु असलेल्या या प्रशिक्षणाकरिता नोंदणीकृत विद्यार्थ्यांना राज्यभरात