जिल्ह्यातील १४८ ओबीसी विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप - दररोज सहा जीबी इंटरनेट डेटा, स्पर्धा परीक्षेची सर्व पुस्तके घरपोच मोफत.
अमरावती : नागपूर येथील महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) तर्फे जिल्ह्यातील १४९ ओबीसी, विमुक्त जाती व भटके जमाती, विशेष मागासवर्ग विद्यार्थ्यांना
मा. छगन भुजबळ यांच्या हस्ते मोफत टॅबचे वितरण
नाशिक : आजच्या स्पर्धेच्या काळात ऑनलाईन शिक्षणाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. या स्पर्धे च्या काळात इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती)
तीर्थपरी : महाराष्टातील ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी दुग्ध विकासमंत्री तथा रासपा चे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. तीर्थपुरी येथे एका सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते. यावेळी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे
ओबीसींच्या ७२ वसतिगृहासाठी विद्यार्थ्यांचे राज्यभरात धरणे आंदोलन
शासनाची घोषणा हवेतच ब्रम्हपुरी : महविकास आघाडी बहुजन कल्याण विभागातर्फ राज्यात ओबीसी/ वीजेएनटी/ एसबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतिगृह तयार करण्यात आले नाही, तसेच महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्यात दिरंगाई, मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती मिळणार की नाही. या मागण्या घेऊन स्टुडंट्स राइट्स
मंगल परिणय सोहळ्यानिमित्त संविधान प्रस्ताविका वाचन, पुस्तक प्रकाशन स्टाॅल उद्घाटन...
पारशिवनी तालुक्यातील कोलितमारा येथील रहिवासी रामदास सोमकुवर यांच्या मुलीचा मंगल परिणय सोहळा अमन सभागृह पारशिवनी येथे दि.७ नोव्हेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी रामटेक विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार आशिषबाबू जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते. मंगल परिणय सोहळ्याच्या निमित्ताने