भंडारा - मंडल दिनानिमित्त पूर्व विदर्भातील सात जिल्ह्यात दि.१ ते ७ ऑगस्ट २०२२ दरम्यान मंडल यात्रेचे आयोजन करण्यात आले. यात संविधान चौक नागपूर येथून यात्रेचा शुभारंभ झाला. भंडारा, गोदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ व नागपूर येथून मार्गक्रमण करत दि.७ ऑगस्टला नागपूर येथे समारोप होईल. भंडारा
"केंद्र सरकारने ओबीसी तसेच सर्व जातनिहाय जनगणना केली पाहिजे" तसेच "राज्य सरकारने जिल्हास्तरावर ओबीसी,व्हीजेएनटी,एसबीसी विद्यार्थ्यांसाठी घोषित केलेली ७२ वसतिगृह त्वरित सुरू केली पाहिजे" या प्रमुख मागण्या घेऊन मंडल यात्रा निघाली आहे. या मंडल यात्रेचे यवतमाळ येथे आज ५ आँगस्ट रोजी आगमन
सोलापूर, दि.२९. जात, पंच, धर्म यापेक्षा मी सर्वप्रथम भारतीय आहे, हे सांगण्याचे दिवस गेले आहेत. या जातीपातीच्या कुंपणामुळेच माणसांची मुस्कटदाबी होते. ही खूप वेदनादायी असल्याची खंत ज्या कादंबरीकार डॉ. विश्वास पाटील यांनी व्यक्त केली. शुक्रवारी, येथील हुतात्मा स्मृती मंदिरात २५ व्या अखिल भारतीय मराठी
सिंदखेडराजा शहरातील प्रांतिक तौलिक महासभेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मा.गोविंद सोनुने यांच्या घरी तालुका अध्यक्ष मा.विजय सोनुने यांच्या पुढाकाराने बैठक संपन्न झाली.उपस्थित तेली समाज बांधव, तरुण ओबीसी बांधवांना जातनिहाय जनगणना 2021 का करून घ्यायची ? त्यासाठीची जनजागृती मा. तुळशिरामजी सोनुने,
ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी जनजागृती अभियान मंडलयात्रा शुभारंभ कार्यक्रम 7 ऑगष्ट मंडल दिनाच्या औचित्याने विदर्भातील 7 जिल्ह्यात 1 ऑगस्ट ते 7 ऑगष्ट 2022 पर्यंत ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी समाजात जनजागृती करण्यासाठी ही यात्रा निघणार आहे. सर्वांना विनंती करण्यात आलेला आहे की, या यात्रेच्या शुभारंभ कार्यक्रमात