अशोक चव्हाण : मराठा समाजाची दिशाभूल करू नये
कोल्हापूर : "मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर किंवा मुंबईत दहा बैठका घेतल्या तरीही त्याचा काहीही होणार उपयोग नाही. केंद्र सरकार आरक्षणामध्ये असणारी ५० टक्क्यांची अट शिथिल करत नाही, तोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही. त्यासाठी दिल्लीतच बैठक घेणे आवश्यक
संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके यांचा निर्धार
ओबीसी अधिकारी, कर्मचारी संघाचा विस्तार ३१ ऑगस्टपर्यंत संपूर्ण राज्यात करणार असल्याचा निर्धार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके यांनी व्यक्त केला.
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या चिंतन शिबिराच्या अनुषंगाने ऑनलाइन आढावा बैठकीचे आयोजन
दिनांक ०६ ऑगस्ट २०२३ रोजी ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ जिल्हास्तरीय बैठक संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर सभागृह विद्यानगर परभणी येथे घेण्यात आली. यावेळी सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संघटनेचे राज्य महासचिव राम वाडीभस्मे यांनी संघटनेचे कार्य व परिचय सविस्तरपणे सर्वांसमोर
पवनी - ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसींना त्यांचे हक्क व अधिकार मिळाला पाहिजे यासाठी जनजागृती करावी या एकमेव उद्देशाने मंडल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे असे मत मंडल यात्रेचे प्रमुख आयोजक उमेश कोर्राम यांनी व्यक्त केले.
नागपूर पासून सुरू झालेल्या मंडल यात्रेचे आगमन पवनी शहरात झाले. त्यावेळी
मराठवाड्यातील पाटलाचा पोरगा लिहितोय...
सोमनाथ कन्न (मराठवाडा)
गावगाड्याबद्दल वाटणारं अप्रूप मला दिवसेंदिवस कमी होत गेलं. गावगाडा गोंडस दिसत असला तरी तो असंख्य लोकांच्या रक्तावर पोसलेला आहे हे लक्षात येत गेलं. शोषणाच्या संस्कृतीचे शेवटचे अवशेष गावगाड्यानेच जपले. शहरं त्या मानाने लय दिलदार असतात.