आंबेडकरी चळवळी नंतर खऱ्या अर्थाने जर महिला सार्वजनिक जीवनात काम करताना कुठे दिसत असतील तर त्या मराठा सेवा संघाच्या चळवळीत ! आज लाखो महिला जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून मराठा सेवा संघाच्या चळवळीत काम करीत आहे आणि याचे संपूर्ण श्रेय मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांचे आहे.मराठा
नितीन सावंत, परभणीकर
विदर्भातील अकोला जिल्ह्यातील बाळापुर हे अत्यंत सुंदर असे तालुक्याचे ठिकाण आहे. हे शहर जुन्या ऐतिहासीक शहरांपैकी एक आहे. मन आणि म्हस या दोन नद्यांच्या संगमावर हे सुंदर शहर वसलेले आहे. विटा बनवण्यासाठी लागणाऱ्या पांढऱ्या सनवटाच्या मातीसाठी हे शहर आजही प्रसिद्ध आहे. पांढऱ्या
जत तालुका ओबीसी कार्यालयात होळकर राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला यावेळी ओबीसी पूर्णवेळ प्रचारक रविंद्र सोलणकर यांनी यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण अभिवादन केले. तर ओबीसी नेते तुकाराम माळी यांनी यशवंतराव होळकर यांचा जीवन परिचय करून देताना म्हणाले की होळकर घराण्यातील
तीनखेडा - शनिवार दिनांक 27 जुलै 2024 ला "व्हिजन व्हॉईस अँड वेल्फेअर ऑफ द पीपल सोसायटी,नागपूर," "आईची वाडी" आणि "सत्यशोधक महिला महासंघ" महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 10 वी,12 वी परीक्षेत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी, तसेच अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले विद्यार्थी
लेखक - प्रेमकुमार बोके
काही वर्षांपूर्वी शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेने दिलेली *भीक नको, हवे घामाचे दाम* ही घोषणा प्रचंड लोकप्रिय झाली होती.आज पुन्हा त्या घोषणेची आठवण येत आहे.कारण त्या घोषणेमध्ये शेतकरी संघटनेने सरकारला कोणत्याही फुकटच्या योजना किंवा पैसा मागितला नव्हता तर सरकारला शेतकऱ्यांच्या