बलिदानोत्सव

Bakra Eid visheshaबकरी ईद विशेष     वो जिनके होते हैं खुर्शीद आस्तिनो में, कहीं से उन्हें बुलाओ बडा अंधेरा है। असे सूर्यासारखे देदीप्यमान प्रेषित हे अज्ञान आणि अंधकारात खितपत पडलेल्या समाजाला जागृत करून मानवतेच्या उच्च, उदात्त व प्रकाशमय वाटेवर घेऊन जाण्यासाठी काळाच्या विविध टप्प्यांवर जन्माला येत असतात कोणी म्हणते

दिनांक 2024-06-30 07:51:09 Read more

प्रा. हरी नरके फुले - आंबेडकरी विचारधारा साहित्य पुरस्कार इंजि. प्रदीप ढोबळे यांना जाहीर

professor Hari Narke - Phule Ambedkar vichardhara Sahitya Puraskar to Engr pradeep dhobaleइंजि. प्रदीप ढोबळे यांच्या आरक्षणाची पोटदुखी या पुस्तकाला पुरस्कार - भारतीय पिछडा शोषित संघटनेच्या वतीने कार्यक्रम      नांदेड - येथील भारतीय पीछडा शोषित संघटन जिल्हा शाखेच्या वतीने राज्यस्तरावरील ओबीसी लेखकाला या वर्षापासून स्मृतीशेष प्रा. हरी नरके फुले-आंबेडकरी विचारधारा साहित्या पुरस्कार

दिनांक 2024-06-29 10:17:24 Read more

दहावीच्या टक्केवारीवर वसतिगृहात प्रवेश द्यावा

Admission to hostel should be given on 10th percentileओबीसी जनमोर्चाचे निवेदन : शासकीय आदेशात बदल करण्याची मागणी      कोल्हापूर : ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात येत असलेल्या वसतिगृहांमध्ये इयत्ता दहावीच्या गुणांची टक्केवारी विचारात घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जावा, अशी मागणी ओबीसी जनमोर्चाने जिल्हा प्रशासनाकडे केली.     

दिनांक 2024-06-29 10:00:29 Read more

विरोधी पक्षनेत्याचे लोकशाहीतील महत्त्व

Importance of Leader of Opposition in Democracy - Rahul Gandhi लेखक - प्रेमकुमार बोके      काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची नुकतीच लोकसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करताना त्यांनी विरोधी पक्षनेते पदाला योग्य न्याय देऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सभागृहात मांडावे व त्याची सोडवणूक करण्यासाठी लोकशाहीच्या

दिनांक 2024-06-29 07:48:02 Read more

ओबीसी - मराठा संघर्षाचे तिसरे पर्वः जातीसाठी माती खाणारे चव्हाण मुख्यमंत्री

OBC Maratha Sangharsh & Maratha chief minister Prithviraj Chavanलेखकः -प्रा. श्रावण देवरे       (पुर्वार्ध) जगात ब्राह्मण जात नावाचा समाज घटक जितका लवचिक आहे, तितका लवचिक समाजघटक जगात दुसरा कोणताच सापडणार नाही. आपल्याच जातीच्या व्यापक हितासाठी आपल्याच जातीच्या माणसाला ठार मारणे (डॉ. नरेंद्र दाभोळकर) हे महान व पवित्र (?) कार्य केवळ ब्राह्मणच करू शकतात. त्याचप्रमाणे

दिनांक 2024-06-29 06:20:02 Read more

About Us

It is about Samaj news and

Thank you for your support!

Contact us

type add