ओबीसी प्रवर्गातील सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेत नागरी समाज संघटना आणि जनआंदोलनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधल्यानंतर | शनिवारी देशभरातील ओबीसी प्रवर्गातील सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेतली.
बैठकीत सर्व
अमरावती जिल्हा आणि तिवसा मतदार संघ परिसरातील मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू होता.अखेरीस तिवसा येथे मुलींचे वस्तीगृह सुरू करण्यासाठी सुमारे १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यश आले. या माध्यमातून आज तिवसा येथे मागासवर्गीय मुलींच्या
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड तथा शिवजन्मोत्सव आयोजन समिती यांच्या वतीने अडेगाव येथे 18 व 19 फ्रेबुवारीला शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या उदघाटनीय कार्यक्रमाला 18 फेब्रुवारीला सुरवात होणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटनला सायं. 6 वाजता सुरवात होणार आहे. या प्रसंगी
वडीगोद्री, ता. २९ : ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ असे आजपर्यंत सरकारने म्हटलेले नाही. आरक्षणाबाबत ता. २९ सप्टेंबर रोजी ओबीसी प्रतिनिधींना सरकारने ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असे लेखी आश्वासन दिले होते व ते आश्वासन सरकार नक्की पाळेल असा विश्वास राष्ट्रीय ओबीसी समाजाचे अध्यक्ष बबनराव
आगामी निवडणुकांच्या तोंडावर मराठा समाजाला तात्पुरता दिलासा देण्यासाठी हे सरकार घाईघाईत केवळ मराठा आणि ओबीसी समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगावर दबाव आणत आहे. राज्य सरकारच्या या दडपशाही विरोधात अर्धन्यायिक अधिकार असलेल्या या संवैधानिक संस्थेच्या सदस्यांनी राजीनामे दिले आहेत.