दि. २२ डिसेंबर नागपुर राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे दि २९ सप्टेंबर ला झालेल्या शासना च्या मुंबई येथील बैठकीत मांडलेल्या २२ मागण्या पैकी काही मागण्या सभेतच मंजूर करण्यात आल्या. उर्वरित १२ मागण्या पैकी ८ मागण्या १३डीसे. च्या बैठकीत मंजूर करण्यात आल्या केंद्र आणि राज्य समन्वयाच्या मागण्या बाबत
देऊळगावराजा - आज मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात रान पेटवल्या जात आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी आमची देखील भूमिका आहे. मात्र ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. जर मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लावला तर याचे गंभीर परिणाम सरकारला
- प्रा श्रावण देवरे.
बहुजनांनो.... !
छोटे संकट लहान जातींसाठी येत असतात. मात्र मोठ्या जातींसाठी मोठे संकट येत असते. म्हणून या संकटाला मी महासंकट म्हटलेले आहे. हे महासंकट ओबीसींजातींसाठी कमी नुकसानदायक व मराठा जातीसाठी सर्वात जास्त नुकसानदायक आहे. अर्थात फडणवीसांच्या मायावी स्वप्ननगरीत वावरणार्यांची धुंदी
आदर्श नगर नागपूर येथे भिमाकोरेगाव विजयी शौर्य दिवस साजरा
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झालीत पण भारतीयांची परिस्थिती इंग्रज राजवटीपेक्षाही वाईट देशातील राज्यकर्त्यांनी केलेली आहे. देशातील शेतकरी व तरुण आत्महत्या करतो, तरुण बेरोजगार आहेत.खाजगिकरणाच्या माध्यमातून आरक्षणाची विल्हेवाट लावण्यात
- अनुज हुलके
'तत्त्वनिष्ठेची जपणूक' या सोमनाथ चटर्जी यांच्या आत्मचरित्रात ते म्हणतात की, व्ही.पी सिंग हे मूल्याधिष्ठित राजकारणाचे तसेच सामाजिक न्यायाचे प्रतिक होत. प्रधानमंत्री व्ही पी सिंग हे सर्वसहमती, मूल्याधिष्ठित राजकारण आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक होते. भारतीय समाजात न्याय आणि निती