अडेगावांत शिवजन्मोत्सवाचे आयोजन

Organization of Shiv janmotsav in Adegaon     मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड तथा शिवजन्मोत्सव आयोजन समिती यांच्या वतीने अडेगाव येथे 18 व 19 फ्रेबुवारीला शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.     या कार्यक्रमाच्या उदघाटनीय कार्यक्रमाला 18 फेब्रुवारीला सुरवात होणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटनला सायं. 6 वाजता सुरवात होणार आहे. या प्रसंगी

दिनांक 2024-02-19 01:23:03 Read more

ओबीसी समाज वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत

    वडीगोद्री, ता. २९ : ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ असे आजपर्यंत सरकारने म्हटलेले नाही. आरक्षणाबाबत ता. २९ सप्टेंबर रोजी ओबीसी प्रतिनिधींना सरकारने ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असे लेखी आश्वासन दिले होते व ते आश्वासन सरकार नक्की पाळेल असा विश्वास राष्ट्रीय ओबीसी समाजाचे अध्यक्ष बबनराव

दिनांक 2024-02-19 04:29:55 Read more

आयोगावर दबाव आणण्यापेक्षा जातनिहाय जनगणना घोषित करा ! - आमदार यशोमती ठाकूर

Instead of putting pressure on the commission declare a caste-wise census - MLA Yashomati Thakur    आगामी निवडणुकांच्या तोंडावर मराठा समाजाला तात्पुरता दिलासा देण्यासाठी हे सरकार घाईघाईत केवळ मराठा आणि ओबीसी समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगावर दबाव आणत आहे. राज्य सरकारच्या या दडपशाही विरोधात अर्धन्यायिक अधिकार असलेल्या या संवैधानिक संस्थेच्या सदस्यांनी राजीनामे दिले आहेत.

दिनांक 2024-02-19 04:24:06 Read more

मराठा आरक्षण  - 'सगेसोयरे' वरून उठले वादळ

OBC Samaj is against Maratha aarakshan sagesoire actमराठा आरक्षण - ओबीसी, अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास प्रवर्गातील नागरिक एकवटले     राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सगेसोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार 'ब', 26 जानेवारी 2024 नुसार मसुदा काढला आहे.     यामुळे ओबीसी,

दिनांक 2024-02-19 04:07:07 Read more

गायकवाड यांच्या 'त्या' व्यक्तव्याचा समता परिषदेच्यावतीने केला निषेध !

Mahatma Phule Samta Parishad vs MLA Gaikwad    जळगाव जामोद :  आमदार संजय गायकवाड यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबत अशोभनीय भाषा वापरल्याचा आरोप करीत आ. संजय गायकवाड यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी करावे, अशी मागणी करीत समता परिषद, ओबीसी व इतर सर्व मागासवर्गीय संघटनांनी दि. २ फेब्रुवारी रोजी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तसेच या वक्तव्यचा

दिनांक 2024-02-19 03:49:35 Read more

About Us

It is about Samaj news and

Thank you for your support!

Contact us

type add