प्रदीप ढोबळे - 9820350758, BE MBA BA LL.B.
आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या गोष्टीची चर्चा करणार आहोत. खरंतर भक्ती करण्यात काहीच वाईट नाही. तरीही आज हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला कारण की भक्तीमुळे देशाचा काही नुकसान होतं की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. खरं पाहिलं तर भक्ती हा प्रत्येकाचा व्यक्तिगत मामला
ओबीसी कॅटेगिरी व सर्व-जातनिहाय जनगणना कायदा विधेयक वगैरे - प्रा. श्रावण देवरे
मान्यवर शिक्षक आमदार कपील पाटील यांचे आम्ही जाहीर अभिनंदन करीत आहोत! काल त्यांनी महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत ओबीसी जनगणनेचा मुद्दा ज्या पद्धतीने मांडला आहे, त्यावरून ते अभिनंदनास निश्चितच पात्र आहेत. काल विधानपरिषदेत
जिल्हा चंद्रपूर पं.स.वरोरा अंतर्गत जि.प.उ.प्राथ.शाळा वाघनख येथे मुख्याध्यापक रामचंद्र सालेकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ,अहिल्याबाई होळकर,क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले,त्यागमुर्ती रमाईंच्या प्रतिमांचे पुजन करुन महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या दिनाचे औचित्ये साधून
जत दि.८ मार्च २०२३ देशात धार्मिक भाईचारा वाढावा तसेच सहिष्णुता निर्माण व्हावी तसेच येथील प्रस्थापित व्यवस्था ओबीसी, एस्सी,एसटी,अल्पसंख्यांक यांना चांगल्या शिक्षणापासून वंचीत ठेवून त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन राजकीय स्वार्थासाठी तेड निर्माण करण्याचे उद्योग देशांत सुरु आहेत. जत तालुका
ओबीसी सेवा संघाची मासीक मिटिंग रविवार दिनांक 05-03-2023 रोजी सकाळी 11.55 वाजता, कोल्हापूर महापालिकेच्या मागे श्री नामदेव शिंपी समाजाचे कार्यालयात छ.शिवाजी महाराज, छ.शाहू महाराज, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर,महाज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, संत नामदेव महाराज यांच्या फोटो पूजनाने करण्यात