दि.१५ एप्रिल २०२३ - विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी जयंती निमित्य प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डी.आर.ओहोळ सर यांचे समाज प्रबोधन पर व्याख्यान अतिशय प्रभावी झाले.ओहोळ सर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भक्त होण्यापेक्षा अनुयायी व्हा असा संदेश दिला. आणि एस्. सी.एस.टी.ओबीसी यांनी एकत्रित लढा
- प्रेमकुमार बोके
सध्या आपल्या देशात पंचतारांकित हाय प्रोफाईल जीवन जगणाऱ्या तथाकथित बाबांची संख्या खूप वाढलेली आहे.देशाच्या कानाकोपऱ्यात या बाबांच्या प्रवचनांना लोकांची जोरदार गर्दी होत आहे.ही गर्दी खेचून आणण्याचे तंत्र सुद्धा या बाबांच्या प्रायोजक मंडळींनी चांगल्या प्रकारे अवगत केलेले
- लेखक - सत्यशोधक दिनकरराव जवळकर
श्री. के. ग. बागडे यांचे प्रस्तावनेसह देशाचे दुश्मन
आवृत्ती पहिली १९२५, किंमत ४ आणे
प्रकाशक : केशवराव मारुतीराव जेधे, जेधे मॅन्शन, पुणे
मुद्रक : रामचंद्र नारायण लाड, श्रीशिवाजी प्रिं. प्रेस, ५५६, सदाशिव पेठ, पुणे शहर.
श्री. केशवराव बागडे, बी. ए., एल. एल. बी यांची प्रस्तावना
अनिल भुसारी भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झालेत. त्या निमित्ताने भारत सरकार अमृत काळ साजरा करत आहे. अमृत काळ साजरा करताना असं वातावरण तयार करण्यात आले आहे की, जणू संपूर्ण भारतीयांच्या तोंडामध्ये दररोज अमृताचे थेंबच पडत आहेत. परंतु वास्तव या उलट आहे. काही मूठभर लोकांच्या तोंडामध्ये अमृताचे
मुंबई - महाराष्ट्र शासनाचा जी. आर. (आदेश) आला आहे. प्रत्येक शहरातील तसेच गावातील ग्रामपंचायतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणे क्रमप्राप्त आहे. ज्या ग्राम पंचायती मध्ये जयंती साजरी केली जाणार नाही त्या ग्रामपंचायतीचे फोटो किंवा व्हिडीओ शूट करून, तसेच त्या गावातील सरपंचानी डॉ. बाबासाहेब