- भूपेंद गणवीर
दासबोध व आध्यात्मिक प्रचार करणारे आप्पासाहेब धर्माधिकारी. सत्ताधाऱ्यांच्या वैचारिकतेला मानवणारे व्यक्तिमत्व. त्यांच्या कार्याला समाजसेवेचा मुलामा देण्यात आला. कोकणात त्यांचे प्रस्थ. त्यांचे लाखों अनुयायी श्रीसेवक. त्या मतपेटीवर राजकारण्यांचा डोळा. त्यातून महाराष्ट्र
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा ओबीसी सेवा संघाच्या वतीने श्री संत नामदेव शिंपी समाज कार्यालयात उद्योजकता शिबिर नुकतेच झाले. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अध्यक्षस्थानी प्रताप क्षीरसागर होते. प्रस्ताविक ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कांडेकरी यांनी केले.
शिबिरात जिल्हा उद्योग
धामणा परिसरातील शिवा सांवगा, बाजारगाव, सातनवरी, शिरपूर, धामणा, पेठ, व्याहाड, गोंडखैरी या गावांमध्ये स्थानिक बुद्धविहार, ग्रामपंचायत, शासकीय, निमशासकीय संस्था, राजकीय व सामाजिक संस्थांचे वतीने परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महिला आघाडी मौदा तालुका अध्यक्ष कामिनी हटवार यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य रॅलीचे स्वागत करण्यात आले .
शारदा चौक बस स्टॉप अरोली येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष कामिनी हटवार यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई, गौतम बुद्ध
उमेश कोरराम, संयोजक ओबीसी युवा अधिकार मंच.
14 एप्रिल - नागपूर येथे ओबीसी युवा अधिकार मंचतर्फे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. सोबतच ओबीसी युवा अधिकार मंचचे प्रथम वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. मागच्या वर्षी 14 एप्रिल