समाजाला विचार देण्यासाठी व विचारांचे पुजन करण्यासाठी जयंती साजरी करावी - वीरकर

    तीर्थपुरी : समाजाला विचार देण्यासाठी व विचारांचे पुजन करण्यासाठी महापुरुषांची जयंती साजरी करावी असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते तथा समता परिषदेचे प्रदेश प्रवक्ते संतोष वीरकर यांनी केले. ते तीर्थपुरी येथे शाहू फुले आंबेडकरांचे विचार ही काळाची गरज या विषयावर व्याख्यान देत असताना बोलत होते.यावेळी

दिनांक 2022-04-28 10:01:55 Read more

फुले शाहू आंबेडकर ओबीसी महिला साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी डॉ. ऑड. अंजली साळवे विटनकर

phule shahu ambedkar OBC Mahila Sahitya Sammelan Swagat Adhyaksh Dr Adv Anjali Salve Vitankarडॉ. ऍडव्होकेट अंजली साळवे विटनकर यांचे अभिनंदन     ओबीसी जनगणना लढ्यातील आघाडीच्या नेत्या तथा सामाजिक कार्यकर्त्या डॉ. ऍडव्होकेट अंजली साळवे विटनकर यांची ८ मे २०२२ ला, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मवीर कन्नमवार सभागृह, नागपूर रोड, चंद्रपूर येथे होऊ घातलेल्या फुले शाहू आंबेडकर ओबीसी

दिनांक 2022-04-25 12:12:23 Read more

भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती वडगांव नगरपंचायत कार्यालयात उत्साहात साजरी

Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar Jayanti Wadgaon Nagar Panchayat    भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वडगांव नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्षा पुनम जाधव, नगसेविका शारदाकाकू ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, चंद्रजीत वाघमारे, दिलीप म्हाळसकर, प्रविण चव्हाण,

दिनांक 2022-04-16 08:55:00 Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त लोहगावमध्ये 'वर्ल्ड नॉलेज डे' साजरा

    पुणे :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त लोहगाव येथील मराठवाडा मित्र मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात 'वर्ल्ड नॉलेज डे' साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चित्रफित दाखविण्यात आली.     या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. रूपेश

दिनांक 2022-04-16 06:41:00 Read more

जवाहर विद्यार्थी गृहात डॉ. आंबेडकर जयंती उत्‍साहात साजरी

Dr  Ambedkar Jayanti celebrated in Jawahar Vidyarthi Gruh     १४ एप्रिल रोजी जवाहर विद्यार्थी गृह संस्थेतर्फे भारतीय घटनेचे शिल्पकार, प्रज्ञासुर्य, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संस्थेचे अध्यक्ष श्री.रमेश गिरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिव्हिल लाइन्स येथे साजरी करण्यात आली. याप्रसंगी अभिवादन करण्यासाठी पदाधिकारी व विश्वस्त गुलाब जुननकर, शंकरराव

दिनांक 2022-04-16 06:27:37 Read more

About Us

It is about Samaj news and

Thank you for your support!

Contact us

type add