ओबीसी युवा मंचाचा आरोप : संकल्प यात्रा
मराठा समाजाबाबत २६ जानेवारीचा 'सगेसोयरे' आणि 'गणगोत' शब्दाचा समावेश असलेली अधिसूचना जारी केली. ही अधिसूचना इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजावर अन्याय करणारी आहे. मराठा समाजासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष भूमिका घेतली, ती पक्षपाती आहे, असा आरोप
वडगाव फाटा ते दीक्षाभूमीपर्यंत निघाली यात्रा
चंद्रपूर १३ फेब्रुवारी - मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये, ओबीसींची जनगणना करण्यात यावी, ओबीसींचे ७२ वसतिगृह, आधार योजना सुरू करावी, २६ जानेवारीला काढलेली अधिसूचना करावी आदी मागण्यांना घेऊन वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथून निघालेल्या ओबीसी जनगणना
- अनुज हुलके
'तत्त्वनिष्ठेची जपणूक' या सोमनाथ चटर्जी यांच्या आत्मचरित्रात ते म्हणतात की, व्ही.पी सिंग हे मूल्याधिष्ठित राजकारणाचे तसेच सामाजिक न्यायाचे प्रतिक होत. प्रधानमंत्री व्ही पी सिंग हे सर्वसहमती, मूल्याधिष्ठित राजकारण आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक होते. भारतीय समाजात न्याय आणि निती
नागपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आठवे महाअधिवेशन ७ ऑगस्टला तिरुपती येथे होणार असल्याची माहिती ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी तिरुपती येथे झालेल्या पत्रपरिषदेत दिली.
या प्रसंगी ओबीसी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास जाजूला, आंध्र प्रदेश ओबीसी वेल्फेअर असोसिएशनचे
ओबीसींनो अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली सत्यशोधक समाज स्थापनेच्या १५० शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त आरक्षणाचे जनक राजर्षी शाहु महाराज व मंडल मसिहा मा. पंतप्रधान व्हि. पी. सिंह संयुक्त जयंती निमित्त एक दिवसीय संवाद परिषद (शिबीर), दि.२५ जून २०२३ वेळ स.१० वाजता स्थळ : सेवादल महिला महाविद्यालय