धुळे : ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघाची धुळे जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. बैठकीत धुळे जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर चौधरी व जिल्हा महासचिवपदी न्हानू माळी, जिल्हा उपाध्यक्ष खुशाल चित्ते, जिल्हा सचिव मुरलीधर नानकर यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. राज्याचे महासचिव राम वाडीभष्मे
बुलढाणा, दि. २० ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे येत्या ९ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने १९ मार्च रोजी चिखली व मेहकर येथे तालुका आढावा बैठक घेण्यात आली. दरम्यान दोन्ही तालुकाध्यक्षांची नियुक्ती करुन नुतन कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
गडचिरोली - देशात बहुसंख्येने असणारा ओबीसी समाज अजून बऱ्याच समस्याने त्रस्त आहे. ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न आणि मागण्या प्रलंबित असून त्या मागण्याच्या पूर्ततेसाठी मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने
मंत्री अतुल सावे यांचे प्रतिपादन
गडचिरोली - बिहार राज्यात ज्या प्रमाणे ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्याचा आला आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही आमचे प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे अशी घोषणा राज्याचे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या
चंद्रपुर - राष्ट्रीय ओबीसी महासंघ का राज्यस्तरिय अधिवेशन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई में लिया गया. बिहार में ओबीसी प्रवर्ग की जातिनिहाय जनगणना करने का निर्णय लिया है. उसी के तर्ज पर महाराष्ट्र में भी प्रयास चलाने की जानकारी राज्य के अन्य पिछड़े व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे ने राष्ट्रीय