ओबीसींना एकत्र येण्याचे आव्हान : चिराग काटेखाये भंडारा : ७ ऑगस्ट ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ७ वे महाअधिवेशन तालकटोरा इंडोर स्टेडियम न्यू दिल्ली येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित केले आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या मार्गदर्शनात अधिवेशनाची
नागपूर : ओबीसी आरक्षणासंदर्भात विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने सेवादल महिला महाविद्यालय, सक्करदरा चौक, उमरेड रोड, नागपूर येथे सभेचे आयोजन करण्यात आले. ओबीसी आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र शासनाने गठीत केलेल्या समर्पित आयोगाला निवेदन देण्यासाठी ही सभा घेण्यात आली. या सभेत विविध विषयांवर चर्चा
पुणे, दि. ९ - 'चीनच्या विस्तारवादाने तैवानसह तिबेटच्या अस्तित्वाला घायाळ केले. त्यामुळे चिनी हिटलरशाहीचा धोका समूळ विश्वातीला निर्माण झाला आहे. दलाई लामा यांना हिंदुस्थानने आश्रय देऊन बौद्धांच्या करुणेचा सन्मान केला आहे. या कृतीतून हिंदुस्थान विश्वशांतीचा कैवारी असल्याचे सत्य पुन्हा सिद्ध
ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांचे मत. संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम पुणे, दि. १० - 'दलित पँथरसारखी चळवळ पुन्हा उभी राहणे गरजेचे आहे,' असे मत मत ज्येष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.
गडहिंग्लजला 'हिंदुत्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा' वर चर्चासत्र गडहिंग्लज : हिंदुत्ववादी राजकारणाला शह देण्यासाठी गांधी, नेहरू आणि आंबेडकरांच्या विचारांची नव्याने मांडणी करायला हवी. किंबहुना, त्यातूनच राजकारणाचा नवा प्रवाह उदयाला येईल, असा आशावाद राजकीय विश्लेषक प्रा.डॉ. प्रकाश पवार यांनी