प्रेमकुमार बोके केंद्रिय मंत्रिमंडळ विस्तारात का ओबीसी समाजाच्या 27 लोकांना मंत्रीपदाच्या तुकड्याने खूष करुन समस्त ओबीसींना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. लगेच ओबीसींची जनगणना करणार नाही हे जाहीर करुन कोट्यावधी जनतेची स्वप्ने मूठभर मंत्र्यांच्या दावणीला बांधून ओबीसींना व्यवस्थितपणे
१५ फेब्रुवारी १८५५ आणि १ मार्च १८५५ 'ज्ञानोदय'मध्ये प्रकाशित झालेला सत्यशोधक मुक्ता साळवेंचा निबंध.... ईश्वराने मज दीनदुबळीच्या अंत:करणात आम्हा दुर्दैवी पशुंपेक्षा नीच मानलेल्या दरिद्री मांगमहारांच्या दु:खाविषयी भरविले; तीच जगत्कर्त्याचे मनात चिंतन करून ह्या निबंधाविषयी मी आपल्या शक्तीप्रमाणे
राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ नागपूर तर्फे महात्मा फुले यांचा पुण्यतिथी निमित्त 28 नोव्हेंबर 2021 ला सायंकाळी 5:30 वाजता विनम्र अभिवादन करण्यात आले,कार्यक्रम कॉटन मार्केट येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला माल्याअर्पण करून अभिवादन केले व एक मशाल क्रांती ची पेटवून ओबीसी जनगणना
प्राक्तन पांडव प्रथम, ओंकार गुरव द्वतीय, कविता व स्वाती लोनबळे तृतीय पुणे : महात्मा फुले बँक, सावित्री शक्ती पीठ व फुले आंबेडकर तत्वज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन सत्यशोधक परीक्षेचा निकाल जाहिर झाला असून औरंगाबाद येथील प्राक्तन पांडव यांनी राज्यात पहिल्या क्रमांकाचे 10
आमचे रक्त ढोसणारांना सवाल ? ज्यांच्याकडे जमीन आहेत त्यांनीच आपल्या नात्यातील, गोत्यातील रक्तातील बांधवांचे रक्त ढोसले आहे. त्यांचा विकास करता करता त्यांनाच भकास केले आहे. राजकीय, सहकार, शैक्षणिक सत्ता स्थाने याच मराठा समाजाने ताब्यात ठेवलीत. परंतु पिड्यान पिड्या चिरडलेल्या इतर मागास समाजाला कुठे