दिनांक ०६ ऑगस्ट २०२३ रोजी ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ जिल्हास्तरीय बैठक संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर सभागृह विद्यानगर परभणी येथे घेण्यात आली. यावेळी सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संघटनेचे राज्य महासचिव राम वाडीभस्मे यांनी संघटनेचे कार्य व परिचय सविस्तरपणे सर्वांसमोर
पवनी - ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसींना त्यांचे हक्क व अधिकार मिळाला पाहिजे यासाठी जनजागृती करावी या एकमेव उद्देशाने मंडल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे असे मत मंडल यात्रेचे प्रमुख आयोजक उमेश कोर्राम यांनी व्यक्त केले.
नागपूर पासून सुरू झालेल्या मंडल यात्रेचे आगमन पवनी शहरात झाले. त्यावेळी
जात निहाय जनगणने साठी ओबीसींच्या मंडल यात्रेची सुरुवात संविधान चौक नागपूर येथून दिनांक ३० जुलै २०२३ रोजी मंडल दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व पुढे पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर कॉटन मार्केट जवळील महात्मा ज्योतिबा फुले, नंदनवन
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्या बैठकीत केले आवाहन
बुलडाणा - ओबीसी मुक्तीचा जाहीरनामा असलेला मंडल आयोग ७ ऑगस्ट १९९० रोजी लागू करण्याची घोषणा लोकसभेत करण्यात आली. या दिवसाला उजाळा देण्यासाठी समस्त ओबीसी समाजबांधवांनी राज्यभरात मंडल दिन उत्साहात साजरा करावा, असे आवाहन ओबीसी अधिकारी कर्मचारी
पुणे, ता. २ : ओबीसी एकता महापरिषदेतर्फे विविध मागण्यांसाठी सोमवारी (ता. ७) पुण्यात ओबीसी ऐक्य महापरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. गंजपेठ येथील सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह येथे सकाळी ११ वाजता ही परिषद होईल, अशी माहिती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी