ओबीसी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य विभाग नागपूर, जिल्हा चंद्रपूर तालुका शाखा - कोरपना, भव्य ओबीसी धरणे आंदोलन दिनांक ३१ डिसेंबर २०२१ रोजी शुक्रवारला सकाळी ११-०० वाजता स्थळ तहसील कार्यालय, कोरपना
दिनांक ६ डिसेंबर २०२१ रोजी ओबीसी (VJ/NT/DNT/SBC) प्रवर्गाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकिय
पुणे - क्रांतिज्योती सावित्रीमाता फुले जयंती निमित्ताने पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सोमवार दि.०३/०१/२०२२ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहनदादा जोशी, दिप्तीताई चवधरी, पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा पूजा आनंद यांच्या हस्ते सावित्रीमाता फुले
क्रांतीज्योती सावित्रीमाता फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आहे. तसेच महिलांना शिक्षणाचे दालन खुले करून दिले. त्यामुळे आजच्या समाजात स्त्री सन्मानाने जीवन जगत आहे. मुलींनी सावित्रीमाता फुलेंच्या विचारांचा वारसा पुढे चालवावा असे प्रतिपादन माजी जि. प. सदस्या सौ. वर्षाताई भोसीकर यांनी
सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांचा सहभाग, जिल्हा प्रशासनास मागण्यांचे निवेदन
परभणी - ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवार ३ जानेवारी रोजी ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते मंडळी व नागरीक मोठ्या
१५ फेब्रुवारी १८५५ आणि १ मार्च १८५५ 'ज्ञानोदय'मध्ये प्रकाशित झालेला सत्यशोधक मुक्ता साळवेंचा निबंध....
ईश्वराने मज दीनदुबळीच्या अंत:करणात आम्हा दुर्दैवी पशुंपेक्षा नीच मानलेल्या दरिद्री मांगमहारांच्या दु:खाविषयी भरविले; तीच जगत्कर्त्याचे मनात चिंतन करून ह्या निबंधाविषयी मी आपल्या शक्तीप्रमाणे