संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके यांचा निर्धार
ओबीसी अधिकारी, कर्मचारी संघाचा विस्तार ३१ ऑगस्टपर्यंत संपूर्ण राज्यात करणार असल्याचा निर्धार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके यांनी व्यक्त केला.
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या चिंतन शिबिराच्या अनुषंगाने ऑनलाइन आढावा बैठकीचे आयोजन
दिनांक ०६ ऑगस्ट २०२३ रोजी ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ जिल्हास्तरीय बैठक संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर सभागृह विद्यानगर परभणी येथे घेण्यात आली. यावेळी सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संघटनेचे राज्य महासचिव राम वाडीभस्मे यांनी संघटनेचे कार्य व परिचय सविस्तरपणे सर्वांसमोर
पवनी - ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसींना त्यांचे हक्क व अधिकार मिळाला पाहिजे यासाठी जनजागृती करावी या एकमेव उद्देशाने मंडल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे असे मत मंडल यात्रेचे प्रमुख आयोजक उमेश कोर्राम यांनी व्यक्त केले.
नागपूर पासून सुरू झालेल्या मंडल यात्रेचे आगमन पवनी शहरात झाले. त्यावेळी
जात निहाय जनगणने साठी ओबीसींच्या मंडल यात्रेची सुरुवात संविधान चौक नागपूर येथून दिनांक ३० जुलै २०२३ रोजी मंडल दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व पुढे पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर कॉटन मार्केट जवळील महात्मा ज्योतिबा फुले, नंदनवन
विद्रोही साहित्य, सांस्कृतिक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती
अमळनेर : शहरात ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी सर्वसामान्य शेतकरी, श्रमिक, महिला, दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय अशा एकूण बहुजन समाजाच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीला मुक्त विचारपीठ उपलब्ध करून देणारे १८वे विद्रोही