ओबीसी आरक्षणाच्या हक्कासाठी - परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ओबीसी मोर्चा

Grand OBC march at Parbhani Collectorateओबीसी आरक्षणाच्या हक्कासाठी १८ जुलै २०२२ सोमवार रोजी सकाळी ११ वा. जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ओबीसी मोर्चा      स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणूका तोंडावर येऊन ठेपलेल्या असताना देखील ओबीसी आरक्षणा संदर्भात काही ठोस निर्णय होऊ शकला नाही तसेच यापुर्वी देखील झालेल्या नगर पंचायत निवडणुकीत

दिनांक 2022-07-16 02:01:03 Read more

दलाई लामा यांना हिंदुस्थानने आश्रय देऊन बौद्धांच्या करुणेचा सन्मान केला - डॉ. श्रीपाल सबनीस

Panther Ratna Puraskar to bappusaheb bhosale     पुणे, दि. ९  - 'चीनच्या विस्तारवादाने तैवानसह तिबेटच्या अस्तित्वाला घायाळ केले. त्यामुळे चिनी हिटलरशाहीचा धोका समूळ विश्वातीला निर्माण झाला आहे. दलाई लामा यांना हिंदुस्थानने आश्रय देऊन बौद्धांच्या करुणेचा सन्मान केला आहे. या कृतीतून हिंदुस्थान विश्वशांतीचा कैवारी असल्याचे सत्य पुन्हा सिद्ध

दिनांक 2022-07-16 01:48:28 Read more

सत्तांतरामुळे ओबीसीच्या आशा पल्लवीत

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. निवडणूक : सत्तांतरामुळे ओबीसीच्या आशा पल्लवीत      जालना : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. असे असले तरी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे यांचे सरकार आले आहे. त्यातच १२ जुलैला ओबीसीच्या

दिनांक 2022-07-16 01:35:53 Read more

ऑम्वेट, प्रा. हरी नरकेंना 'गोविंद पानसरे' पुरस्कार

Govind pansare Puraskar to pradhyapak Hari Narkeबावा, शेख, थोरातांचा 'सामाजिक कार्यकर्ता'ने सन्मान      नाशिक, ता. ११ : कॉमेड गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत गेल ऑम्वेट यांना गेल्या वर्षीचा मरणोत्तर, तर यंदाचा ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांना जाहीर झाला आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार युवराज बावा, आबासाहेब

दिनांक 2022-07-16 01:12:36 Read more

दलित पँथर चळवळ पुन्हा उभी रहावी

Rebirthof Dalit Panther movementज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांचे मत. संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम     पुणे, दि. १० -  'दलित पँथरसारखी चळवळ पुन्हा उभी राहणे गरजेचे आहे,' असे मत मत ज्येष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्‍मीकांत देशमुख यांनी व्‍यक्‍त केले.    

दिनांक 2022-07-16 12:45:36 Read more

About Us

It is about Samaj news and

Thank you for your support!

Contact us

type add