मुंबई, ता. १८ : इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी नागपूर येथे सुरू असलेल्या 'महाज्योती' संस्थेमध्ये कोट्यवधींचा कोचिंग क्लासेस घोटाळा उघडकीस आला आहे. महाराष्ट्रात अनेक नामांकित कोचिंग क्लासेस असताना ओबीसी व्हीजेएनटी विभागाची मात्र पुण्यातील 'ज्ञानदीप' अॅकॅडमीवर विशेष मेहेरबानी असल्याचे
बाळासाहेब रास्ते : सांगलीत सर्वपक्षीय सत्कार
सांगली : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे सत्ताधारी नेते आणि अन्य राजकीय पक्ष जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, बळीराजा पार्टी यावर राज्यभर आवाज उठवेल, असे प्रतिपादन शेतकरी नेते बाळासाहेब रास्ते यांनी केले. बळीराजा पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडीबद्दल
संमेलनाध्यक्षपदी साहित्यिका प्रा. डॉ. शोभाताई रोकडे यांची निवड
अमरावती - साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या संवेदना बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित पहिले सातपुडा साहित्य संमेलन अमरावती येथे नियोजित असून जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होत असलेल्या या साहित्य
प्रा. नीतेश कराळे यांची स्वागताध्यक्षपदी निवड
वर्धा येथे झालेल्या साहित्यिक, अभ्यासक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत ४ व ५ फेब्रुवारी २०२३ रोजी १७ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन वर्धा शहरात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्रोही संमेलनाच्या संदर्भातील संयोजनाच्या प्राथमिक बैठकीत
ओबीसी, विजेएनटी, एसबीसी समन्वय समिती व सर्व ओबीसी, विजेएनटी, एसबीसी सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सम्मेलन व चर्चासत्र दिनांक : रविवार, ६/११/२०२२, वेळ : सकाळी १०.०० ते सायं. ५.०० वाजे पर्यंत स्थळ : आदर्श मंगल कार्यालय, आनंद विहार समोर, बाळापुर रोड, शेगांव, जि. बुलढाणा. सत्र - १ 'ओबीसी, विजेएनटी,