चारशेच काय पाचशे सदस्य निवडून आणले तरी त्या संविधान सभेची सर आता येणार नाही - इंजि प्रदीप ढोबळे

professor-Hari-Narke-Puraskar-to-Engr-pradeep-dhobale आजीवन मागासवर्गीय म्हणून घेण्यात आम्हाला अभिमान नाही      नांदेड - परवा पार पडलेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकिमध्ये चारशे खासदार निवडून आल्यानंतर भारतीय संविधान बदलण्याची भाषा कांहीं राजकीय करत होते परंतु चारशेच काय पाचशे सदस्य निवडून आणले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन संविधान सभेमध्ये

दिनांक 2024-07-03 10:12:01 Read more

ओबीसी - मराठा धृवीकरणः फडणवीसांचे मणीपूरी षडयंत्र

OBC - Maratha Polarisation Devendra Fadnavis Conspiracyओबीसी - मराठा संघर्षाचे तिसरे पर्वः भाग-2  (उत्तरार्ध) लेखकः -प्रा. श्रावण देवरे       क्रांती करायची असो की प्रतिक्रांती! समाजात धृवीकरण अनिवार्य असते. वर्गीय समाजात वर्गीय धृवीकरण व जातीय समाजात जातीय धृवीकरण! वर्गीय समाजात भांडवलदार हा शोषित गरीब वर्गाचा हितकर्ता वा मसिहा म्हणून पुढे येतो. जमीनदारांच्या

दिनांक 2024-07-01 03:40:06 Read more

प्रा. हरी नरके फुले - आंबेडकरी विचारधारा साहित्य पुरस्कार इंजि. प्रदीप ढोबळे यांना जाहीर

professor Hari Narke - Phule Ambedkar vichardhara Sahitya Puraskar to Engr pradeep dhobaleइंजि. प्रदीप ढोबळे यांच्या आरक्षणाची पोटदुखी या पुस्तकाला पुरस्कार - भारतीय पिछडा शोषित संघटनेच्या वतीने कार्यक्रम      नांदेड - येथील भारतीय पीछडा शोषित संघटन जिल्हा शाखेच्या वतीने राज्यस्तरावरील ओबीसी लेखकाला या वर्षापासून स्मृतीशेष प्रा. हरी नरके फुले-आंबेडकरी विचारधारा साहित्या पुरस्कार

दिनांक 2024-06-29 10:17:24 Read more

ओबीसी - मराठा संघर्षाचे तिसरे पर्वः जातीसाठी माती खाणारे चव्हाण मुख्यमंत्री

OBC Maratha Sangharsh & Maratha chief minister Prithviraj Chavanलेखकः -प्रा. श्रावण देवरे       (पुर्वार्ध) जगात ब्राह्मण जात नावाचा समाज घटक जितका लवचिक आहे, तितका लवचिक समाजघटक जगात दुसरा कोणताच सापडणार नाही. आपल्याच जातीच्या व्यापक हितासाठी आपल्याच जातीच्या माणसाला ठार मारणे (डॉ. नरेंद्र दाभोळकर) हे महान व पवित्र (?) कार्य केवळ ब्राह्मणच करू शकतात. त्याचप्रमाणे

दिनांक 2024-06-29 06:20:02 Read more

लक्ष्मण हाके : विद्वत्ता आणि निष्ठा

Laxman Hake - OBC - Knowledge and Loyalty- प्रा. श्रावण देवरे      कारभार सुव्यवस्थित, बिनतक्रार व एकमान्यता वा बहुमान्यताप्राप्त होण्याला लोकशाही समाजव्यवस्थेत फार महत्व दिलेले आहे. त्यामुळेच संविधान ही संकल्पना पुढे आली. प्रातिनिधिक लोकशाही, बहुमताची अमलबजावणी, कायदा व सुव्यवस्था आदि जनमान्य संज्ञा लोकशाहीत परवलीचे शब्द बनले आहेत.

दिनांक 2021-10-10 03:56:59 Read more

About Us

It is about Samaj news and

Thank you for your support!

Contact us

type add