पुणे स्टेशनला शाहू महाराजांचे नाव द्या: आपच्या प्रशांत कांबळे यांची मागणी

Rename Pune Station to Shahu Maharaj Prashant Kambale      पुणे,  २०२५: पुणे रेल्वे स्टेशनचे नाव बदलून छत्रपती शाहू महाराज यांचे नाव देण्याची मागणी आम आदमी पार्टीचे (आप) पुणे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे यांनी केली आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही मागणी केली. शाहू

दिनांक 2025-07-15 10:03:27 Read more

ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी लढा: राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा महायुती सरकारला इशारा

OBC Arakshan sathi Ladhai Mahayuti Govt la Warning     गडचिरोली, २०२५: ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागल्यास आगामी निवडणुकांमध्ये महायुती सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला दिला आहे. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गाच्या १० टक्के आरक्षणाला आणि आदिवासी बहुल

दिनांक 2025-07-15 09:51:34 Read more

आशावर्करांची आर्थिक कोंडी: मानधन त्वरित द्या, अन्यथा आंदोलन - उज्वला पडलवार

     मुखेड  २०२५: महाराष्ट्रातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून आशा वर्करांचे मानधन रखडले आहे, असा गंभीर आरोप सीटूच्या (CITU) प्रदेश सचिव कॉम्रेड उज्वला पडलवार यांनी केला आहे. आशा वर्कर या शासकीय आरोग्य योजनांची माहिती गावोगाव पोहोचवताना, गरोदर माता, क्षयरोग, कर्करोग,

दिनांक 2025-07-15 09:12:09 Read more

काळाराम मंदिरासमोर बाबासाहेबांचा पुतळा उभारा: न्या. गोखले

Kalaram Mandir samor Ambedkar Putala Nyaymurti Gokhale chi Suchna      नाशिक, २०२५: नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारावा, तसेच पंढरपूर येथे साने गुरुजी यांचा पुतळा उभारण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश हेमंत गोखले यांनी केली. डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेच्या १३८व्या पुष्पात, मु. शं. औरंगाबादकर

दिनांक 2025-07-15 08:49:22 Read more

लोक राजा छत्रपती शाहू महाराज यांची १५१वी जयंती बस्तवडेत उत्साहात साजरी

Chhatrapati Shahu Maharaj chi Jayanti Bastwade madhe Utsahat    बस्तवडे, १५ जुलै २०२५: बस्तवडे ग्रामपंचायतीच्यावतीने लोक राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५१वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात गावातील ज्येष्ठ व्यक्ती श्री. चंद्रकांत भोसले आणि डॉ. भारत शिंदे यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची

दिनांक 2025-07-15 06:47:13 Read more

About Us

It is about Samaj news and

Thank you for your support!

Contact us

type add