शाहूवाडी: कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा, एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ, येथे नुकताच अजिंक्य बेर्डे आणि जया बर्मन यांच्या सत्यशोधक विवाहाचा अनोखा सोहळा पार पडला. या विवाहाने पर्यावरण संरक्षणाचा आणि सामाजिक समतेचा संदेश देत सर्वांना प्रेरणा दिली. पर्यावरणप्रेमी अजिंक्य आणि पश्चिम बंगालची सामाजिक बांधिलकी
जळगाव: चाळीसगाव येथील हंस चित्रपटगृहात नुकताच महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या प्रेरणादायी कार्यावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने समाजसुधारणेचा एक अनमोल वारसा रसिक प्रेक्षकांसमोर मांडला. कार्यक्रमाचा शुभारंभ जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक प्रमोद बापू
बस्तवडे ता. कागल येथे त्याग मूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची स्मृतिदिन साजरा करण्यात आला. सुरुवातीस प्रतिमा पूजन आयुष्यमती शालन बळवंत माने, प्रमिला गणपती कांबळे , बाळाबाई आनंदा ,कांबळे, पुनम धर्मेंद्र कांबळे , संजीवनी केरबा सावंत , व आनंदी शिवाजी पाटील , सुनिता दसरथ सुतार व विमल पुंडलिक कांबळे
नागपूर, मे २०२५: स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नुकताच अंतरिम आदेश जारी केला असला, तरी ओबीसी समाजात या निर्णयामुळे संभ्रम आणि चिंता कायम आहे. जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांमध्ये ओबीसींसाठी २७ टक्के राखीव कोटा ठेवल्यास एकूण राखीव जागांचे प्रमाण ५० टक्क्यांहून
नांदेड मे २०२५: आरोग्य यंत्रणेतील कणा मानल्या जाणाऱ्या आशा वर्कर आणि गट प्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नांदेडमध्ये आज भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व सीटूच्या प्रदेश सचिव आणि आशा वर्करच्या जिल्हाध्यक्षा कॉ. उज्वला पडलवार यांनी केले. राज्य आणि केंद्र सरकारने मागण्या तातडीने