नवेगावबांध येथे ओबीसी प्रबोधन मेळावा
नवेगावबांध, २०२५: ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या रक्षणासाठी जातनिहाय जनगणना ही काळाची गरज असल्याची ठाम मागणी नवेगावबांध येथील ग्रीन पार्क येथे मंगळवारी, ५ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित ओबीसी प्रबोधन मेळाव्यात करण्यात आली. मंडल
मुंबई, १0 ऑगस्ट २०२५: भांडुप पश्चिम, तुळशेत पाडा येथील पाटकर कंपाऊंडमधील मैत्रेय बुद्ध विहार येथे बहुजन हिताय सेवा मंडळ आणि एकजूट लेणी संवर्धन प्रचार समूह, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने धम्मलिपी अभ्यास वर्गाचे उद्घाटन १० ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाने बौद्ध
इचलकरंजी, 2025: क्रांती दिन (9 ऑगस्ट 2025) आणि रक्षाबंधनाच्या पवित्र निमित्ताने इचलकरंजी येथे संविधान परिवार आणि सद्भाव मंच महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्नेहबंधन’ हा अनोखा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात तिरंगा राखी बांधून सौहार्द, शांतता, आणि एकतेचा संदेश देण्यात आला. हुतात्मा
पुरंदर तालुक्यातील विविध संविधान प्रेमी व्यक्ती आणि संघटना एकत्र येऊन क्रांती दिनांचे औचित्य साधून शनिवार दि. ९ ऑगस्ट २०२५ रोजी सासवड नगरपालिकेसमोर निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण देशभर ९ ऑगस्ट हा क्रांती दिन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. याच दिवशी इंग्रजांना चले जाव म्हणत
सांगली दि. ३ ऑगस्ट २०२५ विजयनगर सांगली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे सांगली जिल्ह्य़ातील पुरोगामी चळवळ च्या सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते यांची संविधान संरक्षण करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत बुद्ध, बसवांना, फुले,शाहू, आंबेडकर यांच्या