प्रा गंगाधर अहिरे उद्घाटन करतील, दोन दिवस भरगच्च वैचारिक कार्यक्रम.
अ भा आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे तिसरे वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलन वरवट बकाल येथे आयोजित करण्यात आले आहे. १६आणि १७ मार्च रोजी सदर संमेलन होईल. सातपुडा प्रतिष्ठान ही सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात
ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. येलेकर यांचा आरोप
गडचिरोली - राज्य सरकारच्या वतीने मंगळवारी विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात राज्यातील ओबीसी, एनटी, व्हि जे, एसबीसी, तसेच अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी एकूण ५ हजार १८० कोटी रुपयाची अत्यल्प तरतूद करून राज्यशासनाने
'इंडिया' आघाडीच्या बैठकीत निर्धार : संविधानाचे रक्षण हाच जाहीरनामा
सातारा, ता. ६ : देशातील भाजप, आरएसएस आणि मनुवाद्यांच्या विरोधात एकत्र येण्याचा निर्धार इंडिया आघाडीच्या साताऱ्यातील बैठकीत आज करण्यात आला. त्याच धर्तीवर जिल्ह्या-जिल्ह्यात कृती कार्यक्रम ठरवले जाणार असून, आमचा जाहीरनामा हा
भाजपला अप्रत्यक्ष होणारी मदत टाळण्याची भुमिका
यवतमाळ - महाविकास आघाडीसोबत लोकसभाच्या जागा वाटपावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे महाविकास आघाडीसोबत अजूनही एकसुर जुळल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे ' वंचित' लोकसभेच्या तोंडावर पुन्हा २०१९ चीच भुमिका घेतली तर ? अशी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कल्चरल सेंटरची बांधिलकी अनिरुद्ध वनकर नावाचा कफल्लक कलावंताने आपल्या स्वकष्टाने भद्रावती येथील टाकळी या गावी अडीच एकर जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कल्चरल सेंटर नावाचे एक सांस्कृतिक केंद्र उभे केले आहे. यातून भद्रावतीच नव्हे तर देशभरातून सामाजिक