डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऐतिहासिक भाषण अखिल मुंबई इलाखा महार परिषद, नायगाव, मुंबई दि. 31 मे 1936.
ही परिषद मी केलेल्या धर्मांतराच्या घोषणेचा विचार करण्याकरिता मुद्दाम बोलावण्यात आलेली आहे, हे तुम्हास कळून चूकले आहेच धर्मांतराचा विषय हा माझ्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा आहे, इतकेच नव्हे
वडूज : मुस्लिम ओबीसी समाजाच्या न्याय व हकासाठी ऑल इंडिया मुस्लिम बॅकवर्ड क्लासेस संघटना कटिबद्ध राहील, असे प्रतिपादन संघटनेचे जिल्हाध्यक्ष रशिद बागवान यांनी केले.
वडूज येथे ऑल इंडिया मुस्लिम बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशनच्यावतीने आयोजित तालुकास्तरीय मुस्लिम समाजाचा मेळावा व नूतन पदाधिकाऱ्यांचा
खटाव तालुका मुस्लिम ओबीसी संघटनेच्या वतीने उद्या ( 14 नोव्हेंबर रविवारी ) सकाळी दहा वाजता वडूज येथील अक्षता मंगल कार्यालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष जाफरअली आतार यांनी दिली. मेळाव्यास राज्याचे उपाध्यक्ष जरार अहमद बागवान, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अब्दल सुतार, अल्पसंख्याक
घनसावंगी - ओबीसी समाजाला मिळालेले आरक्षण अबाधित राहावे, तसेच ओबीसींची जातिनिहाय जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी तालुका घनसावंगी येथील तहसील कार्यालयावर सोमवार दिनांक - ०७ रोजी भव्य आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने मंजुषा
- अनुज हुलके ओबीसी आंदोलनात अलिकडे अनेकजण प्रविष्ट झालेले दिसत आहेत, हे खरे आहे. ओबीसी नसलेले उच्च जातवालेही यात दिसतात. मात्र ओबीसीचे खरे हितैषी कोण ? आणि विरोधक कोण ? याची चाचपणी ओबीसीला यथार्थपणे करावी लागेल. ओबीसी विरोधकांची ओळख पटवून घेत असताना किंवा ओळख पटवून देत असताना साधारणतः ओबीसीच्या आरक्षणाचा