सचिन राजूरकर -
मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार १९९० मध्ये केंद्रीय सेवा व शिक्षणातील प्रवेशांमध्ये इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) ५२ टक्के आरक्षण लागू करण्यात आले. परंतु काही उच्चश्रूंनी याविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका टाकली. त्यात इंद्रा सहानी वर्सेस भारत सरकारच्या १९९२ ला लागलेल्या निकालात २७
तळेगाव ढमढेरे येथे पारंपरिक रूढींना फाटा : सत्याचे पालन करण्याची प्रतिज्ञा
तळेगाव ढमढेरे जुन्या रूढींना फाटा देत तळेगाव ढमढेरे येथे पहिल्यांदाच प्रा. हरी नरके यांचा दशपिंड विधी सत्यशोधक पद्धतीने कुटुंबीयांनी केला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षापासून
जत तालुक्यात फुले, शाहु ,आंबेडकर यांचे विचार प्रसार करण्यासाठी दर रविवारी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत बुध्द विहार जत येथे बैठकीचे आयोजन
जत दि.१३ आगस्ट २०२३ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान जत येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी साजरी करण्यात आली त्यानंतर थोर विचारवंत डॉ. प्रा.हरी नरके
संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके यांचा निर्धार
ओबीसी अधिकारी, कर्मचारी संघाचा विस्तार ३१ ऑगस्टपर्यंत संपूर्ण राज्यात करणार असल्याचा निर्धार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके यांनी व्यक्त केला.
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या चिंतन शिबिराच्या अनुषंगाने ऑनलाइन आढावा बैठकीचे आयोजन
दिनांक ०६ ऑगस्ट २०२३ रोजी ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ जिल्हास्तरीय बैठक संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर सभागृह विद्यानगर परभणी येथे घेण्यात आली. यावेळी सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संघटनेचे राज्य महासचिव राम वाडीभस्मे यांनी संघटनेचे कार्य व परिचय सविस्तरपणे सर्वांसमोर