मंडल यात्रेचा उत्साहात समारोप : 1990 च्या दशकात मंडल चळवळीसाठी काम करणाऱ्या कार्यकत्यांचा झाला सन्मान
ओबीसी वसतिगृहासाठी सप्टेबरमध्ये आंदोलन, संविधान वाचविण्यासाठी पुढे यावे लागेल मंडल यात्रा पुढच्या वर्षी देशभर निघायला हवी
नागपूर : ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी विद्याथ्यांना 'मंडल आयोगाबाबत
भंडारा - मंडल दिनानिमित्त पूर्व विदर्भातील सात जिल्ह्यात दि.१ ते ७ ऑगस्ट २०२२ दरम्यान मंडल यात्रेचे आयोजन करण्यात आले. यात संविधान चौक नागपूर येथून यात्रेचा शुभारंभ झाला. भंडारा, गोदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ व नागपूर येथून मार्गक्रमण करत दि.७ ऑगस्टला नागपूर येथे समारोप होईल. भंडारा
"केंद्र सरकारने ओबीसी तसेच सर्व जातनिहाय जनगणना केली पाहिजे" तसेच "राज्य सरकारने जिल्हास्तरावर ओबीसी,व्हीजेएनटी,एसबीसी विद्यार्थ्यांसाठी घोषित केलेली ७२ वसतिगृह त्वरित सुरू केली पाहिजे" या प्रमुख मागण्या घेऊन मंडल यात्रा निघाली आहे. या मंडल यात्रेचे यवतमाळ येथे आज ५ आँगस्ट रोजी आगमन
ओबीसी सेवा संघ जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने रविवार दिनांक 31.7.22 रोजी ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत झाल्याबद्दल व ओबीसी समाजामधील विशेष सत्कार समारंभ सोहळा संपन्न झाला. यावेळी कु. ऐश्वर्या सातार्डेकर ही सी. ए. परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाल्याबद्दल तसेच श्री दिलीप सुतार साहेब
सोलापूर, दि.२९. जात, पंच, धर्म यापेक्षा मी सर्वप्रथम भारतीय आहे, हे सांगण्याचे दिवस गेले आहेत. या जातीपातीच्या कुंपणामुळेच माणसांची मुस्कटदाबी होते. ही खूप वेदनादायी असल्याची खंत ज्या कादंबरीकार डॉ. विश्वास पाटील यांनी व्यक्त केली. शुक्रवारी, येथील हुतात्मा स्मृती मंदिरात २५ व्या अखिल भारतीय मराठी