ओबीसी आरक्षणा विना निवडणुका, तर ओबीसीं संघटनांचा निवडणुकी वर बहिष्‍कार ?

Elections without OBC reservation Than OBC organizations boycott of electionsउमेदवारात चर्चा : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक निवडणूक होणार की नाही, संभ्रम कायम     ओबीसी जागा वगळून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पूर्वघोषित कार्यक्रमानुसार - घेण्याचे आदेश काढण्यात आले. मात्र, "राजकीय नेत्यांनी आरक्षण नाही तर निवडणुका नको, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे निवडणूक

दिनांक 2021-12-11 09:00:02 Read more

जातवार जनगणनेचा एल्गार

OBC Leaders Fighting for Caste Based Census Against Modi Governmentबिहारमध्ये जातवार जनगणना होण्याची घोषणा      केंद्र सरकारने जातवार जनगणना करून भारतीय समाजाचं वास्तव समोर यावं,त्यानुसार ओबीसीचं मागासलेपण दूर करण्यासाठी असलेल्या आरक्षणाचा ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात लाभ व्हावा अशी ओबीसींची मागणी असून, केंद्र सरकार जातवार जनगणना करण्यासाठी निर्णय घेत नाही.

दिनांक 2021-12-11 07:19:05 Read more

ओबीसी आरक्षण संपवण्याचे कटकारस्थान उघड !

Conspiracy to end OBC reservation exposed    माहिती अधिकारात मिळालेल्या धक्कादायक माहिती नुसार ओबीसी चे राजकीय आरक्षण संपवण्याचे काटकरस्थान ओबीसी कार्यकर्ते मृणाल ढोले पाटील, ऍड मंगेश ससाणे, कमलाकर दरवडे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद मध्ये उघड केले.      सुप्रीम कोर्टाने ओबीसी राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी स्पष्ट पणे सांगितलेली

दिनांक 2021-12-10 08:33:57 Read more

आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी ओबीसींचे संघटन उभे करु या.....वसंत लोंढे

Maharashtra OBC caste wants OBC Aarakshan    सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण स्थगीत केले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकमेकावर या विषयी आरोप करण्यात धन्यता मानत आहेत. आता सर्व पक्षिय नेत्यांवर आणि केंद्र तसेच राज्य सरकारवर ओबीसी समजाचा दबाव असणे आवश्यक आहे. यासाठी गावपातळीपासून

दिनांक 2021-12-10 07:32:06 Read more

आरक्षणासाठी ओबीसींनी एकत्र लढले पाहिजे : जगन्नाथ माळी

     पेठ : आरक्षणाच्या हक्कासाठी ओबीसींनी एकत्र येऊन लढले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती जगन्नाथ माळी यांनी केले. पेठ येथे महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या ओबीसी हक्क परिषदेत ते बोलत होते. वाळवा तालुका ओबीसी संघटनेचे अध्यक्ष धनपाल माळी यांनी सरकारने

दिनांक 2021-12-02 09:42:38 Read more

About Us

It is about Samaj news and

Thank you for your support!

Contact us

type add