जन्म क्रांतीज्योती सावित्रीचा; मार्ग स्त्री शिक्षणाच्या प्रगतीचा
- अनिल नाचपल्ले, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघ १८४८ साली संबंध भारतामध्ये मुलींसाठी फक्त तीन शाळा होत्या, या शाळेतील मुलींना शिकवणाया सावित्रीमाई यांचा जन्म दि. ३ जानेवारी १८३१ रोजी नायगाव सातारा (महाराष्ट्र) येथे झाला. त्याकाळी पुण्यात सावित्रीमाई यांचे पती जोतिबांनी आपल्या
मुलींच्या संसारात आईने लक्ष देणे थांबविल्यास घटस्फोट थांबतील - भारती शेवते शिंदे
नंदुरबार - स्त्रि सुद्धा एक अद्भुत शक्ती आहे. जिजाऊ, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच भारतीय स्त्रियांचे अस्तित्व साऱ्या जगात अग्रेसर आहे. मुलींच्या संसारात आईने लक्ष देणे थांबवल्यास समाजातील घटस्फोटांचे
जत तालुका ओबीसी कार्यालयात होळकर राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला यावेळी ओबीसी पूर्णवेळ प्रचारक रविंद्र सोलणकर यांनी यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण अभिवादन केले. तर ओबीसी नेते तुकाराम माळी यांनी यशवंतराव होळकर यांचा जीवन परिचय करून देताना म्हणाले की होळकर घराण्यातील
तिळवणी : 4 जानेवारी 2025 - तिळवणी गावामध्ये सावित्री जन्मोत्सवानिमित्त सामाजिक सलोखा कार्यक्रम घेण्यात आला. या निमित्ताने गावांतील सर्व जाती धर्मातील महिलांना एकत्र करण्याचा व त्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमांची सुरुवात "साऊ पेटती मशाल" या गाण्याने कऱण्यात आली. कार्यक्रमाचे
तीनखेडा - शनिवार दिनांक 27 जुलै 2024 ला "व्हिजन व्हॉईस अँड वेल्फेअर ऑफ द पीपल सोसायटी,नागपूर," "आईची वाडी" आणि "सत्यशोधक महिला महासंघ" महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 10 वी,12 वी परीक्षेत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी, तसेच अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले विद्यार्थी