राजूरकर : वेंडली येथून ओबीसी जनजागृती भेटीगाठी अभियानाची सुरवात
चंद्रपूर, ता. २ राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे रवींद्र टोंगे यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी तब्बल २९ दिवस अन्नत्याग आंदोलन केले आहे. आरक्षण वाचविण्यासाठी त्यांनी परत
वित्त विभागाकडून खोडा घालण्याचा प्रयत्न
नागपूर - महाराष्ट्रात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतिगृह सुरू करण्यात येणार होती. मात्र आतापर्यंत वसतिगृह सुरू झाली नाही. ओबीसी विभागाने या विषयी पाठविलेली फाईल वित्तमंत्री अजित पवार यांच्या विभागात अडकवून ठेवण्यात आले असल्याचा आरोप टिळक पत्रकार
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी मुख्यमंत्री दर आठवड्याला आढावा बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या या तत्परतेचे स्वागत करतो, मात्र मुख्यमंत्र्यांची हीच तत्परता ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांविषयी का नाही? असा सवाल विरोधी पक्षनेते
चाळीसगांव :- वंचित ओबीसींकडे सरकारचे लक्ष नाही त्यामुळे वंचित ओबीसींना न्याय मिळण्याची, त्यांचे प्रश्न सुटण्याची शक्यता धुसर झालेली आहे. या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आता वंचित ओबीसींनी रस्त्यावर येण्याची आणि संघर्षाची भुमिका घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार
शेगाव येथे होणाऱ्या राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघाच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशन नियोजनाबाबतची सभा दि 7 नोव्हेंबर ला प्रभाकर नगर जळगाव जा येथे संपन्न झाली. सदर सभेमध्ये प्रामुख्याने रामकृष्ण जवकार,विजय डवंगे, रघुनाथ कौलकार ,राम भेलके, सुभाषराव टाले,राजूभाऊ घुटे,प्रभाकर भुमरे, साहेबराव